Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंथरुणावर पडताच लागेल सुखाची शांत झोप! नियमित खा ‘हे’ मेलाटोनिन असलेले पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 05:30 AM
अंथरुणावर पडताच लागेल सुखाची शांत झोप! नियमित खा 'हे' मेलाटोनिन असलेले पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

अंथरुणावर पडताच लागेल सुखाची शांत झोप! नियमित खा 'हे' मेलाटोनिन असलेले पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Close
Follow Us:

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय?
चांगली झोप लागण्यासाठी काय खावे?
झोपेची गुणवत्ता कशामुळे बिघडते?

जीवनशैलीत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर शांत झोप लागत नाही. सतत जाग आल्यामुळे झोप मोड होते आणि झोपेच्या चक्रात अडथळे निर्माण होतात. रात्रीच्या वेळी शांत न लागल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि चिडचिडा जातो. त्यामुळे नेहमीच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिन या झोपेसंबंधित हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि शांत झोप लागत नाही. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अंथरुणावर पडताच शांत झोप लागण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ केवळ झोपेची गुणवत्ता सुधारत नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत.(फोटो सौजन्य – istock)

Summer Health Tips: कडक उन्हाळ्यात वाटेल फ्रेश! ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सांगितलेले ‘हे’ उपाय नक्की करा

बदाम:

दैनंदिन आहारात नियमित २ किंवा ३ बदाम खाल्ल्यास शरीरात आश्चयर्यकार बदल दिसून येतील. बदामामध्ये मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत असतो. मॅग्नेशियम शरीरातील सूज कमी करण्यासोबतच कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. बदाम खाल्ल्यामुळे शरीराचे स्नायू रिलॅक्स होतात आणि मेंदूला शांत झोपेचे संकेत मिळतात. सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले बदाम खावेत.

किवी:

किमतीने महाग असलेले किवी फळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. झोपेसाठी किवी हे फळ सगळ्यात बेस्ट मानले जाते. रात्री झोपण्याच्या १ ते २ तास आधी किवीचे सेवन करावे. किवी खाल्ल्यामुळे झोपण्याचा वेग ४२ टक्क्यांनी वाढतो आणि सेरोटोनिन झोपेचे चक्र नियमित करण्यास मदत करतो. किवीमध्ये असलेले पोषक घटक आरोग्य सुधारतात.

गरम दूध आणि हळद:

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावी. हळदीचे दूध प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. दूध आणि झोपेचे वेगळे नाते आहे. दुधामध्ये ‘ट्रिप्टोफॅन’ नावाचे अमिनो ॲसिड असते, ज्यामुळे मेंदूत मेलाटोनिन तयार करण्यास मदत होते. हळदीचे दूध प्यायल्यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

आई-वडिलांना मधुमेहाचा त्रास? ‘या’ सोप्या सवयींनी साखर राहिल नियंत्रणात, तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती

अक्रोड:

दैनंदिन आहारात नियमित एक अक्रोड खावे. अक्रोड हा पदार्थ मेलाटोनिनच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्रोतांपैकी एक मानला जातो. अक्रोडमधील फॅटी ॲसिड्स शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अक्रोड भिजत घालावे आणि सकाळी उठल्यानंतर साल काढून अक्रोडाचे सेवन करावे. यामुळे रात्री वारंवार जाग येत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झोपेवर ताणतणावाचा काय परिणाम होतो?

    Ans: ताण किंवा चिंता (Anxiety) यामुळे झोप लागण्यात अडथळा येतो. हे एक चक्रासारखे असू शकते, जिथे कमी झोपेमुळे ताण वाढतो आणि ताणामुळे झोप कमी होते.

  • Que: चांगल्या झोपेसाठी काही टिप्स:

    Ans: दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा, रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी किंवा अल्कोहोल टाळा

  • Que: निद्रानाशाची मुख्य लक्षणे काय आहेत?

    Ans: रात्री लवकर झोप न येणे, मधूनच जाग येणे, सकाळी खूप लवकर जाग येणे आणि दिवसा खूप थकवा किंवा झोप येणे ही मुख्य लक्षणे आहेत.

Web Title: As soon as you fall into bed you will have a peaceful sleep regularly eat these melatonin rich foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Best Sleep
  • sleep problems
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल…
1

8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.