महिलांनी दररोज किमान ७–८ तासांची चांगली झोप घेणे गरजेचे असून झोपण्यापूर्वी स्क्रीनचा टाईम कमी करणे, योग-ध्यान करणे आणि नियमित झोपेची सवय लावणे फायदेशीर ठरते, असा सल्लाही त्यांनी दिला.
झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या अपुऱ्या झोपेमुळे उद्भवणाऱ्या समस्या.
वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळेत घेतली जाणारी डुलकी जी केवळ आळस नसून आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. योग्य वेळेत आणि मर्यादित कालावधीसाठी घेतलेली वामकुक्षी मानसिक आणि शारीरिक ताजेतवानेपणा देण्यास मदत करते.
झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
Weight Loss Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण तुम्ही फक्त डाएटिंग आणि व्यायामाने नाही तर झोपतेही तुमचे वजन कमी करू शकता. आपल्या झोपेचा आपल्या वजनावर मोठा परिणाम होत…
आजच्या व्यस्त जीवनात थकवा जाणवतो पण झोप येत नाही. त्यामुळे ज्यांना चांगली झोप लागत नाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योगासने करावीत.
रात्री हात सुन्न होणे ही तक्रार अनेकदा झोपेच्या चुकीच्या पद्धतीमुळे होते असे मानले जाते, मात्र वारंवार अशी समस्या जाणवत असेल तर ती मज्जातंतूंशी संबंधित गंभीर कारणामुळेही असू शकते.
अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे कायमच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला फायदे होण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो.
बऱ्याचदा रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही. अशावेळी झोपण्याआधी कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावी. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
साखरेपेक्षा काय गोड तर झोप, असं म्हणतात ते काही खोटं नाही. शांत झोप कोणाला नको असते. सर्वसाधारण पाहायचं झालं तर, रात्री शांत झोपेसाठी लाईट्स बंद करण्याची अनेकांना सवय असते. लाईट्स…
Good Sleep Tips : दिवसभर कामाने थकल्यानंतर प्रत्येकाला एका शांत झोपेची गरज असते. पण आजकाल अनेकजण झोपेच्या तक्रारीने ग्रस्त आहे. चांगल्या झोपेसाठी फार काही नाही तर फक्त आपल्या आहारावर लक्ष…
दिवसभराचं काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती शांत आणि आरामदायी झोपेच्या शोधात असतो. अशात तुम्हाला माहिती आहे का? आपली झोप आणि कपडे हे एकमेकांशी जोडलेले आहेत? झोपताना केल्या जाणाऱ्या चुकीच्या सवयी हानिकारक…
रात्री वेळेवर न झोपल्यामुळे शरीराचा सर्केडियन रिदम बिघडते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. रात्रीची झोप ही केवळ विश्रांती नसून शरीराची दुरुस्ती आहे. त्यामुळे रात्री वेळेवर झोपावे.
रात्री झोपताना तुम्हालाही कपडे न घालता झोपण्याची सवय असेल तर याचे फायदे आणि नुकसान जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांसाठी असे करणे धोकादायकदेखील ठरू शकते
तुम्हाला कोणी असं म्हंटल की ९ तास झोपून तुम्हाला लाखो रुपये मिळणार, तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल पण हे खरं आहे. एका कंपनीने हा अनोखा प्रकार राबवण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये निवडलेल्या…
अपुऱ्या झोपेमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे कोणते आजार होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रात्री झोपल्यानंतर अनेकांना लगेच झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप घेणे आवश्यक आहे.
आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीत, अनेक आजारांनी लोक ग्रस्त आहेत. या समस्यांपैकी एक म्हणजे झोपेचा अभाव. जर तुम्हालाही निद्रानाशाच्या समस्येने त्रास होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास ४-७-८ तंत्राबद्दल सांगणार…
शरीरात निर्माण झालेली विटामिन्सची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अचानक जाग येणे, हातापायांमध्ये वाढलेल्या वेदना, झोपेतून उठल्यानंतर अंग दुखणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात.