अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे कायमच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला फायदे होण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो.
बऱ्याचदा रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही. अशावेळी झोपण्याआधी कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावी. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
6 Hour Sleep : तज्ज्ञांच्या मते, तरुणांसाठी सरासरी फक्त सहा तासांची झोप ही एक गंभीर धोक्याची घंटा आहे. याचा मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो ज्यामुळे अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक…
Dark Chocolate : चव, पोत आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे डार्क चॉकलेटचे सेवन अनेकांना फायद्याचा सौदा वाटतो. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या आवडीचे हे चॉकलेट तुमच्या झोपेला खराब करत असते?
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच आनंदी आणि निरोगी राहणे आवश्यक आहे. जाणून घ्या थकवा कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
रात्री वेळेवर न झोपल्यामुळे शरीराचा सर्केडियन रिदम बिघडते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. रात्रीची झोप ही केवळ विश्रांती नसून शरीराची दुरुस्ती आहे. त्यामुळे रात्री वेळेवर झोपावे.
[ज्या ठिकाणी आपण झोपतो तो बेड स्वच्छ ठेवणं देखील महत्वाचं आहे. तुम्ही झोपत असलेली जागा, तुमची चादर आणि तुम्ही वापरत असलेली उशी हे स्वच्छ आहेत की अस्वच्छ यावरुन तुमचं आरोग्य…
६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच शांत आणि ८ तासांची झोप पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जर तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठायचे ठरवून ढाराढूर झोपत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात, जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत करतील.
अपुऱ्या झोपेमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे कोणते आजार होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दिवसभर थकून जेव्हा शांत झोप लागत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी आपली चिडचिड होऊ लागते. शांत आणि सखोल झोपेसाठी दुधात स्वयंपाक घरातील एक पदार्थ मिसळून पिणे फायद्याचे ठरते. झोपेसाठी वर्षानुवर्षांपासून हा…
रात्री झोपल्यानंतर अनेकांना लगेच झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप घेणे आवश्यक आहे.
दुपारच्या वेळी झोपणे आपल्यातील अनेकांना अतिशय सुखाचे वाटते. पण हीच झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे दुपारच्या वेळी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपू नये. जाणून घ्या सविस्तर माहिती.
घोरणं म्हणजे एक शारीरिक व्याधी आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्ही झोपेत घोरता का ? जर उत्तर हो असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. सतत घोरण्याच्या समस्येवर नेमका उपाय…
योग्य आहाराबरोबरच पुरेशी झोप न मिळणं हे आजारी पडण्यामागचं मोठं कारण होत आहे. शरीरासाठी झोप किती महत्त्वाची आहे याबाबत वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी ऑनलाईन सर्वेक्षण केले आहे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन्सची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अचानक जाग येणे, हातापायांमध्ये वाढलेल्या वेदना, झोपेतून उठल्यानंतर अंग दुखणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
सोशल मीडियावर चर्चेत असलेला विकी कौशल मागील काही दिवसांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. स्लीप पॅरालिसिसमुळे विकी कौशलचे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडले आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.