Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cholesterol Home Remedies: नसांना चिकटलेले घाणरडे कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकेल आयुर्वेदिक पान, Vessels होतील मोकळ्या

रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण थांबून हृदय आणि मेंदूला जीवघेणा धोका निर्माण होतो. नैसर्गिक पद्धतीने कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज एक आयुर्वेदिक हिरवे पान खा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 23, 2025 | 06:54 PM
वाईट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

वाईट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • नसांमधून घाणेरडे कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी काय खावे
  • चांगले कोलेस्ट्रॉल कसे वाढवावे
  • ओव्याच्या पानांचा उपयोग 

चांगले कोलेस्ट्रॉल (HDL – हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. HDL कोलेस्ट्रॉलला “चांगले” कोलेस्ट्रॉल मानले जाते कारण ते रक्तात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकते आणि यकृताकडे नेले जाते, जिथे ते प्रक्रिया करून शरीरातून बाहेर टाकले जाते. म्हणून, जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल अर्थात LDL कमी करायचे असेल तर तुम्हाला अशा गोष्टी खाव्या लागतील ज्यामुळे नैसर्गिकरित्या चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी, आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदात फॅटकटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरव्या पानांबद्दल सांगणार आहोत. 

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येऊ लागतो. आहारात बदल, जंक फूडचे जास्त सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते. याशिवाय, ट्रायग्लिसराइड आणि हार्मोन असंतुलनाच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. डॉक्टरांच्या गोळ्यांसोबतच, शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवनदेखील तितकेच महत्वाचे आहे. यामुळे ट्रायग्लिसराइड आणि हार्मोन असंतुलन दुरुस्त केले जाईल. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन कसे करावे याबाबत सांगत आहोत. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याचे गुण अधिक चांगल्या पद्धतीने सांगितले आहेत (फोटो सौजन्य – iStock) 

ओव्याच्या पानांचे फायदे

पावसाळ्यात ओव्याची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हिरव्या ओव्याच्या पानांपासून भाजीदेखील बनवली जाते. शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ट्रायग्लिसराइड्सची समस्या कमी होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्यांनी विशेषतः ओव्याच्या पानांचे सेवन करावे.

रोज सकाळी औषध गिळण्यापेक्षा 7 सोप्या उपायांनी करा घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी, Heart Attack चा धोकाही टळेल

ओव्याची पाने कशी खावी

  • सर्वात आधी ओव्याची पाने धुवा आणि ओव्याची पाने, तीळ आणि काळी मिरी मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून टाका आणि बारीक वाटून घ्या
  • पातळ पेस्ट बनवल्यानंतर, त्यात एक ग्लास पाणी घाला आणि पाणी एका भांड्यात उकळवा 
  • पाणी चांगले उकळल्यानंतर, पाणी गाळून प्या
  • दिवसातून एकदा ओव्याच्या पानांचे पाणी प्या. ओव्याची पाने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स इत्यादी समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी प्रभावी आहेत

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देतील Vitamin B युक्त 5 भाज्या, खायला आजच सुरू करा

ओव्याच्या पानांचे गुणधर्म

ओव्याच्या पानांमध्ये पचन सुधारण्यास मदत होते. त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आराम देतात. ते पोटदुखी आणि गॅस कमी करण्यासदेखील उपयुक्त आहेत. अगदी लहान बाळाच्या पोटदुखीवरदेखील ओवा हे उत्तम रामबाण औषध आहे आणि आपल्या आजी वा वरीष्ठ लोकांकडून याचे फायदे नेहमीच सांगितले जातात. 

इतकंच नाही तर थायरॉईड, मासिक पाळी, वाढते वजन, हार्मोनल असंतुलन इत्यादी अनेक आजारांवर ओव्याची पाने खावीत. तसेच, सायनस, ब्राँकायटिस, पोटाचा संसर्ग, शरीरातील बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी ओव्याची पाने खावीत. कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ओव्याची पाने उत्तम ठरतात. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Ayurvedic green celery leaf beneficial to get rid of bad cholesterol stuck in veins ajwain increases good cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • Health News

संबंधित बातम्या

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ
1

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका
2

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
3

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
4

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.