Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर  या ठिकाणी उपचार केले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 06:58 PM
पवार आले... पण ‘भाकरी फिरली’ नाही !

पवार आले... पण ‘भाकरी फिरली’ नाही !

Follow Us
Follow Us:

शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचे आले समोर 
रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन 
शरद पवारांवर उपचार सुरू

Ruby Hospital Pune: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर  या ठिकाणी उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी याबाबत भाष्य केले असून, कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी कोणीही पुण्यात येऊ नये असे आवाहन केले आहे. शरद पवार यांना भेटण्यासाठी कोणीही पुण्यात येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. शरद पवार यांच्या प्रकतुतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘कोणीही पुण्यात येऊ नये असे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो. हॉस्पिटलमध्ये अन्य रूग्ण देखील आहेत. शरद पवार हे आयसीयूमध्ये नाहीत. एका स्वतंत्र रूममध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. गेलया काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावरील शरीरील ताण वाढला आहे.’

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बाबांना छातीमध्ये कफ झाला आहे. त्यासाठी त्यांना 5 दिवसांचा अॅंटीबायोटिक्सच्या गोळ्यांचा कोर्स करावा लागेल. सुदैवाने त्यांचे आरोग्य उत्तम आहे.

Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. 🙏 — Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026

 

 

तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. मी सर्व डॉक्टरांचे देखील मनापासून आभार मानते.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना

सकाळी काय घडले?

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी १०:३० च्या सुमारास दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक गोविंद बागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या वैद्यकीय तपासणीनंतर शरद पवार यांना खोकला आणि कफामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले. प्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. 

Web Title: Rohit pawar appeal to ncp party workers ruby hall hospital sharad pawar health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Health News
  • pune news
  • rohit pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
1

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
2

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
3

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश
4

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.