Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

60-70 वयातही चेहऱ्यावर येणार नाहीत सुरकुत्या; बाबा रामदेव यांनी सांगितली ‘कोलेजनप्राश’ बनवण्याची अद्भुत पद्धत

Baba Ramdev: बाबा रामदेव यांनी "कोलेजनप्राश" नावाची आयुर्वेदिक रेसिपी शेअर केली आहे जी तुमच्या त्वचेला तरुण ठेवण्याचे काम करते. तीळ, कोरफड, बेरी, बदाम पावडर अशा अनेक पदार्थांचा वापर करून याला तयार केले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2025 | 08:15 PM
60-70 वयातही चेहऱ्यावर येणार नाहीत सुरकुत्या; बाबा रामदेव यांनी सांगितली 'कोलेजनप्राश' बनवण्याची अद्भुत पद्धत

60-70 वयातही चेहऱ्यावर येणार नाहीत सुरकुत्या; बाबा रामदेव यांनी सांगितली 'कोलेजनप्राश' बनवण्याची अद्भुत पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

जसं जसं वय वाढत जातं, तसे व्यक्तीच्या दिसण्यावर परिणाम होत जातो. व्यक्तीच्या शरीरावर तसेच खास करून चेहऱ्यावर याचा जास्त परिणाम होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. चेहऱ्याची चमक निघून जाते. चेहऱ्यावर लवचिकता जाणवत नाही. अशावेळी अनेक जण चित्रविचित्र केमिकल्सने भरपूर महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. कधी कधी याचा उत्तम परिणाम जाणवतो. पण अनेकदा या क्रीम चेहऱ्यावर मुरूम तसेच इतर काही परिणामांचे कारण बनते. काही लोक या परिणामांपासून स्वतःला वाचवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट किंवा उपचारांचा आधार घेतात.

पण तुम्हाला माहिती आहे का? जर घरच्या घरी वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणारा ताण कमी करता येतो तर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय आहे? रामदेव बाबा सांगतात की, आपण घरच्या घरी काही उपायांनी वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणारा ताण कमी करू शकतो. मुरूम, सुरकुत्या तसेच लवचिकता नसणे अशा अनेक चेहऱ्याच्या समस्यांपासून आपल्या चेहऱ्याला आपण वाचू शकतो. कसे? चला तर मग जाणून घेऊयात.

Mother’s Day: 75 वर्षाच्या आईला स्कूटरवरून दाखवले 4 देश, वडिलांच्या ‘आठवणींच्या वाहना’वरून 94000 किमीचा प्रवास

मानवी शरीरात कोलेजन नावाचा घटक असतो. शरीरात हा प्रोटीन वाढता वयाबरोबर कमी कमी होत जातो. याच्या निर्मितीच्या अभावामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या जाणवतात. चेहरा वाळत जातो आणि लवचिकता निघून जाते. जर आपल्याला आपला चेहरा पाहिल्यासारखा टवटवीत करायचा असेल तर शरीरातील कॉलेजन हा प्रोटीन वाढवणे गरजेचे आहे. हा प्रोटीन वाढवण्यासाठी रामदेव बाबांनी ‘कॉलेजनप्राश’ नावाची एक रेसिपी शेअर केली आहे. याच्या सेवनाने चेहऱ्यावर येणारा हा ताण कमी करता येतो.

कॉलेजनप्राशचे सेवन केल्यास त्वचेला आतून पोषण प्राप्त होते. चेहऱ्यावर सुरकुत्या असतील किंवा मुरूम असतील तर ते कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच वाढत्या वयाचा चेहऱ्यावर फारसा परिणाम जाणवत नाही. केस आणि नखं मजबूत होतात. चला तर मग जाणून घेऊयात कॉलेजनप्राश बनवण्याची रेसिपी:

साहित्य

  • तिळ व तिळाचं तेल
  • एलोवेरा
  • जामुन अर्क
  • बदाम पावडर
  • सेस्बेनिया
  • अलसी बिया
  • क्रॅनबेरी
  • शेवग्याची पाने
  • ब्लूबेरी
  • ग्रीन टी
  • शतावरी
  • मध
उन्हाळ्यात Heart Attack चा धोका अनेक पटींनी जास्त, काय आहे कारण आणि उपाय

अशा प्रकारे तयार करा कॉलेजनप्राश

  • सर्वप्रथम तिळ थोडं भाजून घ्या
  • त्यानंतर तिळ कढईत टाका
  • त्यात तिळाचं तेल मिसळा
  • आता एलोवेरा, जामुन अर्क, बदाम पावडर, सेस्बेनिया, अलसी बिया, क्रॅनबेरी, मोरिंगा (शेवग्याच्या पानांचा अर्क),
  • ब्लूबेरी, ग्रीन टी, शतावरी अर्क हे घटक त्यात घालावेत
  • शेवटी त्यात मध व तिळातून काढलेला कोलेजन मिसळा
  • सर्व साहित्य एकत्र नीट मिक्स करा
  • तुमचे कोलेजनप्राश तयार आहे
  • दररोज सकाळी व संध्याकाळी २ चमचे याचे सेवन करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Beauty tips baba ramdev shared a wonderful method of making collagenprash know how to make it lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • lifestyle tips
  • Skin Care

संबंधित बातम्या

‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय
1

‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
2

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
3

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.