• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Applying Flax Seeds Ice Cube How To Make Flax Seeds Ice Cube

काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी ‘या’ बियांचा वापर करून बनवा बर्फाचे खडे, त्वचेवरील येईल ग्लो

अळशीच्या बियांचा वापर त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि त्वचा उजळदार करण्यासाठी केला जातो. अळशीच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय पोषक आहेत. त्यामुळे या पद्धतीने तयार करा अळशीच्या बियांचे बर्फाचे खडे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2024 | 10:45 AM
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अळशीच्या बिया वापरा

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अळशीच्या बिया वापरा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि छान दिसायचं असतं. यासाठी महिला त्वचेसोबतच शरीराचीसुद्धा खूप जास्त काळजी घेतात. कामानिमित्त सतत बाहेर गेल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. काळी पडलेली त्वचा पुन्हा एकदा गोरीपान आणि सुंदर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट्स, फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तेच तेच केमिकल उपाय त्वचेवर केल्यामुळे काही प्रमाणात त्वचा खराब आणि रुक्ष होऊन जाते. खराब झालेली त्वचा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. शिवाय त्वचेवरील नैसर्गिक सौदंर्य वाढण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येने त्रस्त आहात? तर पाण्यात मिक्स करा ‘या’ बिया, चेहऱ्यावर दिसेल ग्लो

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आळशीच्या बिया वापरा:

त्वचेवर चमक टिकवून ठेवण्यासाठी अळशीच्या बिया अतिशय प्रभावी आहेत. या बियांचा वापर तुम्ही खाण्यासाठी सुद्धा करू शकता. अळशीच्या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. अळशीच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी असिड आढळून येते, जे त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर अळशीच्या बियांचे पाणीसुद्धा पिऊ शकता. चेहऱ्यावर अळशीच्या बिया लावण्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. अळशीच्या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन आणि फायटोअॅस्ट्रोजन इत्यादी अनेक घटक आढळून येतात .

अळशीच्या बियांचे खडे:

साहित्य:

अळशीच्या बिया
पाणी

कृती:

  • पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा.पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यावी.
  • पाणी गरम झाल्यानंतर त्यात अळशीच्या बिया टाकून सतत चमच्याने मिक्स करत राहा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहा.
  • अळशीच्या बियांचे जेल सारखे जाडसर आणि घट्ट मिश्रण झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ओतून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. ३ किंवा ४ तासांनी मिश्रण व्यवस्थित सेट होई.
हे देखील वाचा: कोरड्या आणि फ्लॅकी स्किनपासून सुटका हवीये का? 5 घरगुती उपाय ठरतील रामबाण

बर्फाचा वापर कसा करावा:

अळशीच्या बिया वापरून तयार केलेले बर्फाचे खडे काढून संपूर्ण त्वचेवर व्यवस्थित फिरवून घ्या. बर्फाच्या खड्डयाने त्वचेवर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. तयार केलेला बर्फ वेगवेगळ्या पद्धतीने पाच ते सहा वेळा त्वचेवर फिरवा त्यानंतर काहीवेळ त्वचा सुकण्यासाठी ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळदार होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of applying flax seeds ice cube how to make flax seeds ice cube

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 10:45 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OTT वर थरारक अनुभव! ‘खौफ’ हॉरर सिरीज, बिग बॉस फेमची धमाकेदार एंट्री आणि कमाल रेटिंग

OTT वर थरारक अनुभव! ‘खौफ’ हॉरर सिरीज, बिग बॉस फेमची धमाकेदार एंट्री आणि कमाल रेटिंग

Dec 13, 2025 | 04:22 PM
धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Dec 13, 2025 | 04:20 PM
Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?

Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?

Dec 13, 2025 | 04:19 PM
JSW Paints कडून ‘अक्झो नोबेल इंडिया’ अधिग्रहण पूर्ण; तब्बल ६१.२ टक्के हिस्सा आता…

JSW Paints कडून ‘अक्झो नोबेल इंडिया’ अधिग्रहण पूर्ण; तब्बल ६१.२ टक्के हिस्सा आता…

Dec 13, 2025 | 04:14 PM
२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन

Dec 13, 2025 | 04:12 PM
Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन

Adiala Jail: Imran Khan प्रकरणात संयुक्त राष्ट्रांचा थेट हस्तक्षेप! ‘तुरुंगातील वागणूक अमानुष’; ‘एकांतवास’ त्वरित संपवण्याचे आवाहन

Dec 13, 2025 | 04:00 PM
युवराज सिंगचा ४४ वा वाढदिवस कुटुंबासह साजरा! पहा समारंभातील काही क्षण; VIDEO

युवराज सिंगचा ४४ वा वाढदिवस कुटुंबासह साजरा! पहा समारंभातील काही क्षण; VIDEO

Dec 13, 2025 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.