Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमध्ये चिकटून बसलेल्या ‘घाणेरड्या फॅट’चा शत्रू आहे हे तेल, 30 दिवसात कोलेस्ट्रॉल फेकेल बाहेर

Oil For LDL Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही नियमित आहारात कोणते तेल वापरावे याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत. रोज किती प्रमाणात आणि कोणत्या तेलाचे सेवन करावे याबाबत विस्तारितपणे आपण जाणून घेऊया. तुम्हीही तुमच्या आहारात या तेलाचा नक्की समावेश करा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2024 | 05:50 AM
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते तेल ठरते फायदेशीर

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते तेल ठरते फायदेशीर

Follow Us
Close
Follow Us:

वर्षानुवर्षे भारतीय स्वयंपाकघरात तिळाचे तेल वापरले जाते. याचा वापर स्वयंपाकापासून ते सलाड आणि भाज्यांमध्येही केला जातो. तिळाचे तेल हे प्रामुख्याने त्याच्या चव आणि सुगंधासाठी ओळखले जाते. तिळाच्या तेलाचे औषधी गुणधर्म फार कमी लोकांना माहिती आहेत. कोलेस्ट्रॉल ही सध्याची कॉमन समस्या आहे. मात्र ही वाढू लागल्यानंतर हार्ट अटॅक, स्ट्रोकसारखे धोकेही अधिक संभवतात. त्यासाठी आपल्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करून घेणे नक्कीच चांगले ठरते. अनेक डॉक्टर्सही हे तेल खाण्याचा सल्ला देतात. 

तिळाच्या तेलात सेसामोल आणि सेसमिनॉल हे दोन अँटिऑक्सिडंट असतात, जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. विशेषत: तुमचे LDL कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही तुमच्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश केला पाहिजे. अनेक अभ्यासातूनही याबाबत सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

30 दिवसात कोलेस्ट्रॉल कमी 

तिळाच्या तेलाचे अफलातून फायदे

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार तिळाचे तेल हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. तिळाच्या तेलाचे सेवन करणाऱ्या 48 लोकांचे निरीक्षण केल्यावर असे आढळून आले की ऑलिव्ह ऑईल वापरणाऱ्यांच्या तुलनेत तिळाच्या तेलाच्या सेवनामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण खूपच कमी होते.

हेदेखील वाचा – नसांमध्ये जमलेले LDL कोलेस्ट्रॉल करेल हृदय बंद, 5 वांगी रंगाची ही फळं कमी करतील घाणेरडे फॅट्स

रोज किती प्रमाणात तिळाचे तेल खावे?

आहारात रोज किती तिळाचे तेल वापरावे?

तिळाचे तेल आरोग्यासाठी चांगले आहे म्हणजे कितीही प्रमाणात ते खाणे योग्य नाही. तर तिळाच्या तेलाचा फायदा शरीराला मिळविण्यासाठी रोज साधारण 3-4 चमचे तिळाच्या तेलाचा वापर आपल्या खाद्यपदार्थांमध्ये करणं योग्य ठरतं. यापेक्षा अधिक तिळाचं तेल तुमच्या शरीराला योग्य ठरणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायला हवी. 

हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलेले पिवळे फॅटी कोलेस्ट्रॉल होईल झर्रकन कमी, वर्षभर मिळणारे हे फळ खा!

तिळाच्या तेलाचे फायदे 

तिळाच्या तेलाने आरोग्याला होणारे फायदे

  • तिलाचे तेल हे अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ई आणि सेसामोलिन अशा पोषक तत्वांनी युक्त असते. हे त्वचेला मऊ आणि मुलायमपणा मिळवून देते. तसंच अँटीएजिंग यामध्ये गुण असून तुमची त्वचा वयापेक्षा कमी दिसते आणि म्हातारपण जाणवू देत नाही 
  • तिळाच्या तेलात झिंक आणि सेसामोलिनसारखे तत्व असून पचनक्रिया चांगली राखण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचन समस्या्ंना आरोग्यापासून दूर राखण्यास फायदा होतो 
  • तिळाच्या तेलामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास उपयोग होतो आणि शरीरातील उर्जेचा स्तर राखला जातो 
  • तिळाचे तेल खाण्याने रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रणात राहते 
  • याशिवाय डायबिटीसच्या रूग्णांसाठी तिळाचे तेल हा उत्तम पर्याय आहे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Best oil for dirty fat stuck in veins how to help reduce bad cholesterol in 30 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 05:50 AM

Topics:  

  • Bad Cholesterol

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.