Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीत सावंतच्या मुलींना पाहिलेत का? दोघींची नावे आहेत युनिक, अर्थासह जाणून घ्या

Abhijeet Sawant: इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहचलेले आवाज म्हणजे अभिजीत सावंत. त्यावेळी त्याने सर्वांची मनं जिंकली आणि आता इतक्या वर्षाने तो पुन्हा मराठी मनं जिंकायला बिग बॉसमध्ये आलाय. इथेही तो आपल्या चाहत्यांची आणि अनेकांची मनं जिंकताना दिसून येत आहे. अभिजीतचं लग्न झालं असून त्याला दोन गोंडस मुली आहेत, जाणून घेऊया आज त्यांची नावे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 22, 2024 | 11:48 AM
अभिजीत सावंतच्या मुलींची अर्थासह नावे

अभिजीत सावंतच्या मुलींची अर्थासह नावे

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीचे 5 पर्व चालू आहे आणि जवळजवळ १ महिना होत आलाय. अभिजीत सावंतने या पर्वात चांगलाच जम बसवला असून आपल्या गाण्यासह स्वभावानेही तो सर्वांची मनं जिंकताना दिसून येतोय. अभिजीतने काही वर्षांपूर्वी गाण्याचा पहिला रियालिटी शो जिंकला होता. अनेक ठिकाणी त्याचे गाण्याचे शो होत असतात. मात्र मराठी माणसांचे मन जिंकायला तो पुन्हा सज्ज झाला आणि बिग बॉसमध्ये खेळायला आला. 

अभिजीतने आपल्या खेळाने आणि आपल्या चांगुलपणानेही सर्वांची मनं या चार आठवड्यात जिंकून घेतली आहेत. जसा वैयक्तिक आयुष्यात अभिजीत आहे तसाच आतही राहत असल्याचे त्याने किती तरी वेळा बोलून दाखवले आहे. त्याला कायमच घरच्यांचा आणि लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. पण तुम्हाला अभिजीतच्या कुटुंबाविषयी माहिती आहे का? (फोटो सौजन्य – @abhijeetsawant73 Instagram)

अभिजीतच्या मुली 

अभिजीतचे कुटुंब

अभिजीतने पहिला रियालिटी शो जिंकला आणि त्याचे आयुष्य संपूर्ण बदलले. त्यानंतर अभिजीतचे शिल्पा एडवडकरशी लग्न झाले. अत्यंत सुखी कुटुंब असून अभिजीत आणि शिल्पाला दोन गोंडस मुली आहेत. त्याने आपल्या सोशल मीडियावर अनेकदा या दोघींचे फोटो शेअर केले आहेत. तर या दोन्ही मुलींची नावं खास आहेत. 

मोठी मुलगी अहाना 

अभिजीतच्या दोन गोंडस मुली

अभिजीतच्या दोन्ही मुलींची नावं अत्यंंत सुंदर आणि वेगळी असून त्यांचा अर्थही आपण जाणून घेऊया. अभिजीतच्या मोठ्या मुलीचं नाव आहाना आहे. अहाना हे एक संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ सदैव जगणारा आत्मा. अहान हे नाव हिंदू नाव आहे ज्याचा अर्थ “जागरण,” “पुनर्जन्म” किंवा “नवीन सुरुवात” असा होतो. हे भारतातील एक लोकप्रिय नाव आहे. हे नाव कॉमन असलं तरीही खूपच सुंदर आहे 

स्मिरा 

अभिजीतच्या लहान मुलीचं नाव स्मीरा आहे. हे अत्यंत अनकॉमन असं नाव आहे. स्मिरा अर्थात हास्य. चेहऱ्यावर सतत हास्य असणारी अशी. तसंच या नावाचा अर्थ कायम लक्षात राहणारी असाही होतो. अत्यंत वेगळे आणि युनिक असे नाव अभिजीत आणि त्याची पत्नी शिल्पाने आपल्या मुलीचे ठेवले आहे. 

मुलींची युनिक नावे 

मुलींसाठी निवडा युनिक नावे

मुलींची युनिक नावे

नावे अर्थ
आभा नेहमी चमकत राहणारी, झळाळी
आर्द्रा नक्षत्र, सौंदर्य, कोणीही जिला हात लावू शकणार नाही अशी
आद्या सुरूवात, प्रारंभ, प्राधान्य
सावी लक्ष्मीचे नाव, सन्मानाने मोठी असणारी
आरोही संगीतातील सूर, ध्वनी
छवी प्रतिबिंब, एखाद्याजी सावली
पर्णिका लहान पान, पार्वतीचे नाव
स्मर्णिका लक्षात राहणारी, आकलनशक्ती
साधिका देवी दुर्गा, साधना करणारी व्यक्ती
साजिरी सुंदर, कोमल, गोंडस
आरष्टी पवित्र
अधिश्री प्राधान्य, सुरूवात करणे, सुरूवात करणारी
इलाक्षी सुंदर डोळ्यांची, कमलनयनी
देविषा देवीप्रमाणे सुंदर, देवीचे रूप
अर्णवी जगाची सुरूवात, पक्षी
चित्राणी गंगेचे रूप, गंगा नदी, गंगेचे एक नाव
युधा लढाईत जिंकणारी, लढाऊ राजकन्या
द्विजा आकाशाप्रमाणे उंच असणारी
अत्रेयी नदीचे नाव, आनंदी
सायुरी कमळ, फूल

 

Web Title: Bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant daughters name with meaning know marathi baby girl names

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • abhijeet sawant
  • Bigg Boss

संबंधित बातम्या

ट्रीप एक कलाकार अनेक! गायक अभिजीत सावंतने शेअर केले दुबई ट्रीपचे PHOTOS
1

ट्रीप एक कलाकार अनेक! गायक अभिजीत सावंतने शेअर केले दुबई ट्रीपचे PHOTOS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.