Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

बिग बॉस मराठी ६ च्या 'भाऊचा धक्का'वर ओमकार राऊत एलिमिनेट झाला आहे. रितेश देशमुख यांनी सदस्यांची शाळा घेतली असून, आगामी आठवड्यात घरात मोठे सरप्राईज मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 10:04 PM
मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर (photo Credit- X)

मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

 

भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये घरात मोठा धक्का बसला. डेंजर झोनमध्ये आयुष – ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं, तर घरात शांततेसोबतच अस्वस्थतेचं वातावरणही निर्माण झालं. आता येत्या आठवड्यात घरात सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण घरात काहीतरी असं घडणार आहे ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल, सदस्यांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. त्याचसोबत घरात कोणते टास्क रंगणार ? कोण घराचा कॅप्टन ठरणार ? कोण होणार नॉमिनेट ? कोण घरात टिकणार आंणि कोण बाहेर जाणार ?

बिग बॉस मराठीच्या घरातून ओमकार राऊत झाला बाहेर! ‘BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर.#ColorsMarathi #BiggBossMarathi #Elimination #OmkarRaut [Colors Marathi, BBM, Bigg Boss Marathi 6, Elimination, Omkar Raut] pic.twitter.com/tKZGUTd0XT — मराठी सिनेयुग (@MarathiCineyug) February 8, 2026

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाईलमध्ये रुचिताला थेट समज देत रुचिता–दिपालीमधील वादावर भाष्य केलं. करण आणि प्राजक्ताच्या कमेंट्रीवरही रितेश भाऊंची स्पष्ट टिपणी पाहायला मिळाली. विशाल आणि टोळीच्या खेळीचं कौतुक करताना, टोळीच्या रणनीतीला दाद देण्यात आली, तर सचिनचे विचार रितेश भाऊंच्या मनाला भिडले आणि हा क्षण घरासाठी भावनिक ठरला.

ओंकारच्या एक्झिटनंतर आता पुढील आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोण सुरक्षित राहणार, कोण असुरक्षित होणार? पुढच्या नॉमिनेशनमध्ये कोणाची नावं पुढे येणार आणि पुढचा प्रवास कोणाचा थांबणार? घरात नवी समीकरणं तयार होणार की जुन्याच वादांना उधाण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा ‘राडा’ नेमका कोण घालणार? या सगळ्याची उत्तरं लवकरच ‘BIGG BOSS मराठी’च्या आगामी एपिसोड्समध्ये मिळणार आहेत.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चे धक्कादायक एव्हिक्शन! या आठवड्यात ‘हा’ स्पर्धक पडणार घराबाहेर

Web Title: Bigg boss marathi 6 big shock omkar raut is out of the bigg boss house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ?  प्रोमोने वाढवली उत्सुकता
1

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत
2

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार
3

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.