Abhijeet Sawant: ‘इंडियन आयडॉल’ विजेता अभिजीत सावंतने पत्नीसोबत जुन्या घराच्या आवारातील खास आठवणी शेअर केल्या. या व्हिडिओतून त्याने गणेशोत्सवाची झलक दाखवली आहे.
Gaurav More Meets Abhijeet Sawant: गौरव मोरेने पहिल्यांदाच अभिजीत सावंतची भेट घेतली. ‘या क्षणाची तब्बल २१ वर्षे वाट पाहिली’, म्हणत गौरवने व्हिडीओ शेअर केला.
Abhijeet Sawant Song: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अभिजीत सावंतने ‘गणा धाव रे’ हे खास गाणं गायलं आहे. या गाण्यात त्याच्या लेकी अहाना आणि समीरा सावंत यांचीही सुरेल साथ लाभली आहे.
Abhijeet Sawant: अभिजीत सावंतने पॅपाराझींच्या आग्रहाखातर विमानतळावर ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ गाण्याच्या दोन ओळी गायल्या. २१ वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम आहे.
इमरान हाश्मीच्या 'आवारापन २' चित्रपटातील पहिलं गाणं 'जुनून' रिलीज झालं आहे. अभिजीत सावंतचा आवाज, मिथूनचं संगीत आणि दिशा पटानीची झलक चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
गायक अभिजीत सावंतने पत्नी शिल्पा सावंतच्या वाढदिवसानिमित्त तिला नवे घर भेट दिले आहे. नव्या घराची किल्ली पत्नीच्या हातात देतानाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आगामी स्वप्न सुंदरी चित्रपटाच्या कव्हर साँगसाठी आवाज देणार आहे. आजच्या तरुणाईला भावेल असा नवा संगीत प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गायक अभिजीत सावंत लवकरच दोन नव्या प्रोजेक्ट्समधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कोकणात नव्या गाण्याचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता तो ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटासाठीही खास गाणे गाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काले बादल हे गाणं अभिजीत सावंतसाठी खूपच खास ठरलं आहे. जावेद अख्तर आणि ललित पंडित यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सध्या अभिजीत सावंत खूपच आनंदी आहे.
गायक अभिजीत सावंत ने घरातल्या सगळ्या मित्र मैत्रिणी ना सुखद धक्का दिला आहे. घरात जाऊन त्याने एक खास गाणं देखील परफॉर्म केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली.
‘सखे गं साजणी’ हा मराठी चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे शीर्षक गीत अनोख्या पद्धतीने पुण्यातील Elpro City Square Mall येथे फ्लॅश मॉबमधून सादर करण्यात आले.
मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. गायकाने ‘सखे गं साजणी’ या आगामी चित्रपटासाठी टायटल ट्रॅक गायले असल्याचे वृत्त आहे, हे गाणं सध्या गाजत आहे.
देशातील पहिले "इंडियन आयडल" अभिजीत सावंतने आता चित्रपट गायकांच्या कामाबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे. अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर अभिजीतचे हे विधान आता चर्चेत आहे.
गायक अभिजीत सावंतने २००४ मध्ये 'इंडियन आयडल १' हा संगीत रिअॅलिटी शो जिंकला होता. त्या काळात त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती, ती नक्की काय आहे हे गायकाने आता उघड…
नुकतेच अभिजीत सावंत आणि गौतमी पाटील चर्चेत आले आहेत. त्यांनी एकमेकांसोबत फोटो शेअर केल्यानंतर काही दिवसांआधीच गायकाने दोघांचा AI व्हिडीओ शेअर केला. ज्याचे रहस्य आता समोर आले आहे.
गौतमी पाटीलने नुकताच अभिजीत सावंत यांच्यासोबत एक फोटो शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आता या दोघांचा एक AI व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.