Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणं? नव्याने प्रेम निर्माण करण्यासाठी ‘ह्या’ काही खास टिप्स

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 23, 2022 | 01:15 PM
लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणं? नव्याने प्रेम निर्माण करण्यासाठी ‘ह्या’ काही खास टिप्स
Follow Us
Close
Follow Us:

लग्न आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा जोडप्यांना एकमेकांशी नीट बोलता येत नाही, त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होते. लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणे झालं असेल तर त्यात पुन्हा प्रेमाचा ओलावा आणा. लग्न होतं आणि मग काही वर्ष प्रेमाचा वर्षाव सुरू असतो. त्यामुळे जोडप्यांमध्ये उत्साह, प्रेम ह्यामुळे नवरा बायकोचे नाते आणि प्रेम टिकून राहते. आता नवविवाहित आयुष्यात पहिल्यांदाच अनोळखी व्यक्तीसोबत राहणं, नव्या कुटुंबात भेटणं, नव्या नात्यात येण्याची सुरुवात पती-पत्नीमधील रोमान्सचा अनुभव एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.

वैवाहिक जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा जोडप्यांना एकमेकांबद्दल कंटाळा येऊ लागतो आणि मग राग, भांडण आणि दुरावण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनात उत्साह कमी होत असेल तर यासाठी जोडप्यांनी वेळेच्या आधी पावलं उचलली पाहिजेत. लग्न आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना जोडप्यांना एकमेकांशी नीट बोलता येत नाही. योग्य संवाद नसल्यामुळे जोडप्यांमध्ये कंटाळा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत जोडप्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. बोलण्याने नात्यांना नवीन जीवन मिळते आणि सकारात्मकता पुन्हा शोधता येते.

काही वर्षे जोडपी सर्वत्र हातात हात घेऊन फिरतात, पण कालांतराने ते तसे करणे टाळू लागतात. लग्नात पुन्हा रोमान्स भरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा जोडीदाराचा हात धरा. या सर्व गोष्टी जीवनात प्रणय पुन्हा जागृत करण्यासाठी काम करतील. लग्नाच्या तीन ते चार वर्षानंतर, जर तुमचं आयुष्य कंटाळवाणं वाटू लागलं तर ते दिवस आठवा जेव्हा नात्यात प्रेम आणि रोमान्सची कमतरता नव्हती. जुन्या अनुभवाची आठवण करून देईल, जोडीदाराच्या पुन्हा जवळ कसे जायचे.

जबाबदाऱ्यांमुळे आणि एकमेकांना वेळ देऊ न शकल्यामुळे गोष्टी कमी आणि दुरावा जास्त होतो. अशा परिस्थितीत स्वत:साठीही वेळ काढणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी बोला. जर तुम्ही दोघे काम करत असाल तर रात्री तुमच्या पार्टनरशी ऑफिसबद्दल, मित्रांबद्दल बोला, लग्न जुनं झालं की प्रणयाला फक्त हवेत स्पर्श होतो. मग जोडप्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रणय राखला पाहिजे. प्रेम जिवंत ठेवण्यासाठी, एकमेकांना लहान भेटवस्तू द्या, त्यांच्यासाठी खास पदार्थ करा आणि एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. ह्या सर्व गोष्टी वैवाहिक जीवनात प्रेमाची ठिणगी टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Web Title: Boring life after marriage here are some special tips to create new love nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2022 | 01:15 PM

Topics:  

  • After Marriage Life
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार
1

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार

Sharadiya Navratri 2025 : तिसऱ्या माळेचा रंग निळा; पुरणानुसार ‘असं’ आहे देवी काळरात्रीचं महात्म्य
2

Sharadiya Navratri 2025 : तिसऱ्या माळेचा रंग निळा; पुरणानुसार ‘असं’ आहे देवी काळरात्रीचं महात्म्य

Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी
3

Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना
4

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.