Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन.एच.पाटील यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. परिषदेस 250 शोधनिबंधांचे एकूण 1100पृष्ठांचे प्रतिष्ठित आयुषी या पिअर रिव्ह्यूड नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 06:48 PM
Satara News :  आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे;
  • वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी
वारणानगर :  ज्ञानदानाबरोबर 21 व्या शतकातील आव्हाने समर्थपणे पेलण्याचे शिक्षण भारतीय विद्यापीठांनी द्यावे, असे आवाहन प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी येथे केले, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात पीएम उषा योजनेंतर्गत ‘रिसेंट ट्रेंड् इन ह्यूमॅनिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट’ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. थोरात बोलत होते. वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन.एच.पाटील यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. परिषदेस 250 शोधनिबंधांचे एकूण 1100पृष्ठांचे प्रतिष्ठित आयुषी या पिअर रिव्ह्यूड नियतकालिकाचे चार खंड मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

कुलाधिकारी एन.एच. पाटील यांनी आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. पण ज्ञान नाही या माहितीला ज्ञानात रुपांतरीत करण्याचे उपकरण अजून निर्माण झालेले नाही. त्यामुळे आपल्याला माहितीची नाही. तर ज्ञानाची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगितले. वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही. व्ही. कार्जीन्नी यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय परिषदेत 100 संशोधकांसह 350 हून अधिक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध मान्यवरांची लाभली उपस्थिती परिषदेचे समारोप सत्र डॉ. नामदेव अडनाईक न्यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजक तथा महाविद्यालयाचे आचार्य डॉ.ए.एम.शेख, समन्वयक डॉ. आर. बी. पाटील, संघटन सचिव डॉ.डी.आर. भेडे, शोधानिबंध संग्रहाचे संपादक दिनेश पाटील, विभागप्रमुख, प्राध्यापकांच्या परिश्रमातून परिषद यशस्वी झाली. जीवनकुमार शिंदे, संग्राम दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Kolhapur ZP Election 2026: कोल्हापूरमधील ‘मिनी मंत्रालय’ महायुतीच्या ताब्यात, काँग्रेसच्या बंटी पाटलांची कडवी झुंज

Web Title: Satara news education that meets challenges should be provided demand from experts at the national conference at warna college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
1

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.