Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेन कॅन्सरबाबत कळणे आता अधिक सोपे, रक्ताच्या 1 थेंबापासून मिळेल माहिती

Brain Cancer: आता मेंदूचा कर्करोग शोधण्यासाठी रुग्णांना वेदनादायक प्रक्रियेतून जावे लागणार नाही. शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याद्वारे केवळ 60 मिनिटांत हा जीवघेणा आजार शोधला जाऊ शकतो. नक्की शास्त्रज्ञांनी कोणते तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि याचा कसा उपयोग होणार जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 04, 2024 | 10:28 AM
ब्रेन कॅन्सर कळणे आता झाले अधिक सोपे

ब्रेन कॅन्सर कळणे आता झाले अधिक सोपे

Follow Us
Close
Follow Us:

ब्रेन कॅन्सर एक असा आजार आहे ज्याने आपल्या विळख्यात अनेकांना जखडलं आहे. वास्तविक हा आजार आता पटकन ओळखता येणार आहे. वैज्ञानिकांनी एक असे तंत्र शोधून काढले आहे, ज्याद्वारे रक्ताच्या एका थेंबातूनही अर्थात रक्ताच्या चाचणीतून 1 तासात ब्रेन कॅन्सरबाबत तुम्हाला कळू शकते. या नव्या तंत्रज्ञानाला ‘लिक्विड बायोप्सी’ असे नाव देण्यात आले आहे.

पहिले ब्रेन कॅन्सर कळण्यासाठी सर्जिकल बायोप्सीसारख्या गुंतागुंतीच्या आणि त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागत असे. मात्र आता वैज्ञानिकांनी एक असे तंत्रज्ञान शोधले आहे ज्यातून रक्ताच्या नमुन्यातूनदेखील तपासणी करता येईल. या रक्ताच्या नमुनन्यातून ब्रेन कॅन्सरच्या विशिष्ट मार्करचा शोध घेण्यात येतो. जर हा मार्कर आढळला तर त्याचा अर्थ व्यक्तीला ब्रेन कॅन्सर झालाय. (फोटो सौजन्य – iStock) 

कसे वापरले जाते हे तंत्र?

रक्ताची तपासणी

या तंत्रात, शास्त्रज्ञ रक्त चाचणीमध्ये एक्सोसोम नावाचे लहान कण शोधतात. हे एक्सोसोम कर्करोगाच्या पेशींमधून बाहेर पडतात आणि त्यात मेंदूच्या कर्करोगाचे विशिष्ट मार्कर असतात. शास्त्रज्ञांनी या मार्करला चिकटून राहणारी एक विशेष प्रकारची चिप विकसित केली आहे. अशाप्रकारे त्या व्यक्तीला मेंदूचा कर्करोग आहे की नाही हे ते शोधू शकतात.

नव्या तंत्रज्ञानाचे फायदे

  • जलद आणि अचूक: हे तंत्रज्ञान अतिशय जलद आणि अचूक आहे. रक्त तपासणी अवघ्या एका तासात पूर्ण होते आणि त्याचे परिणामही अगदी अचूक असतात
  • कमी वेदनादायक: हे तंत्र सर्जिकल बायोप्सीपेक्षा खूपच कमी वेदनादायक आहे. यामध्ये फक्त रक्ताचा छोटा नमुना घ्यावा लागतो
  • स्वस्त: हे तंत्र सर्जिकल बायोप्सीपेक्षा खूपच स्वस्त आहे

हेदेखील वाचा – तरूणांमधील Cancer चे सुरुवातीचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात

ब्रेन कॅन्सरमधील क्रांती

ब्रेन कॅन्सरमधील नवं तंत्रज्ञान

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हे तंत्र ब्रेन कॅन्सरच्या उपायांमध्ये नक्कीच एक क्रांती घडवून आणेल. या तंत्राद्वारे ब्रेन कॅन्सरबाबत लवकर माहिती मिळू शकते आणि त्यामुळे रूग्णावर लवकर उपाय करता येऊ शकतात. यामुळे रुग्णांची वाचण्याची शक्यता अधिक निर्माण होते आणि त्यांना वेळेवर रोगावर इलाजही करता येऊ शकतो. 

हेदेखील वाचा – Kidney Cancer Day: मूत्रपिंडाचा कर्करोग कशामुळे होऊ शकतो? लक्षणे आणि संबंधित धोक्यांची माहिती

ब्रेन ट्यूमरची लक्षणेः

डोकेदुखी: ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी. हे मायग्रेन, सायनस वेदना, डोळा दुखणे किंवा तणावासारखे वाटू शकते. हे सकाळी जास्त होते आणि खोकला किंवा ताण झाल्यामुळे वाढते

आतडीः बधीरपणा, मुंग्या येणे, हात आणि पायांच्या अनियंत्रित हालचाली, बोलण्यात अडचण, टक लावून पाहणे आणि आकुंचन अशी अनेक लक्षणं दिसू शकतात 

मानसिक बदल: मेंदूतील गाठीमुळे चिंता, आंदोलन, मूड बदलणे, नैराश्य किंवा अनियंत्रित वर्तन असे बदल दिसून येतात 

अशक्तपणा: ब्रेन ट्युमरमुळे व्यक्तींचे हात आणि पाय पूर्वीसारखे काम करत नाहीत

थकवा: ब्रेन ट्यूमर असलेल्या व्यक्तीला खूप थकवा जाणवू शकतो.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Brain cancer diagnose technology from blood test in 1 hour new development by scientists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • health issues

संबंधित बातम्या

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या
1

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे, शरीराला फायदे होण्याऐवजी उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
2

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल
3

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील ‘हे’ गंभीर आजार, वाईट सवयींपासून राहा लांब
4

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील ‘हे’ गंभीर आजार, वाईट सवयींपासून राहा लांब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.