Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाता-पायांवरील काळवटपणा दूर करेल Bubble Mask; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

तुम्हालाही उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या जाणवते? मग महागड्या क्रीम्सचा वापर सोडा आणि घरातच बबल मास्कचा वापर करा. यातील नैसर्गिक घटक काळवटपणा दूर करून त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2025 | 08:15 PM
हाता-पायांवरील काळवटपणा दूर करेल Bubble Mask; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

हाता-पायांवरील काळवटपणा दूर करेल Bubble Mask; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेकांना आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्वचेच्या ही समस्या जाणवत असतात. या ऋतूमध्ये सूर्याच्या प्रखर तेजामुळे आणि उष्णतेमुळे आपली त्वचा काळी पडत असते. यामुळे अनेकांना टॅनिंगची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही कितीही प्रकारचे सनस्क्रीन किंवा क्रीम लावले तरी आपली त्वचा टॅन होतेच. अशा परिस्थितीत, तुम्ही घरीच त्वचेवरील टॅनिंग दूर करु शकता आणि यासाठी पैसे घालवण्याचीही गरज नाही. हाता-पायांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगत आहोत. यासाठी आपण घरगुती पदार्थांचाच वापर करणार आहोत. याचा वापर केल्याने तुमचे उन्हात काळे पडलेले हात आणि पाय स्वच्छ होतील आणि तुमचा रंग सुधारू लागेल.

रोजच्या या 5 चुका तुम्हाला वेळेआधीच करतात वृद्ध, आजच या सवयी बदला नाहीतर पश्चातापाची वेळ येईल

बटाट्याचा करता येईल वापर

बटाट्यांमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करतात. बरेच लोक काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याचे पातळ काप कापून डोळ्यांवर ठेवतात. आता आपण बटाट्यापासून बबल पॅक कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

बबल मास्क तयार कारण्यासाठी आवश्यक साहित्य

  • बटाट्याचा रस – ४ चमचे
  • तांदळाचे पीठ – १ चमचा
  • बेसन – १ चमचा
  • मुलतानी माती – १ टीस्पून
  • बीटरूट पावडर – १/४ टीस्पून
  • बेकिंग सोडा – १ टीस्पून
  • दूध – २-३ चमचे
उन्हामुळे काळवंडलेला चेहरा पुन्हा नव्या सारखा सुंदर करण्यासाठी महागडा फेशिअल करण्यापेक्षा ५० रुपयांमध्ये करा चेहरा सुंदर

मास्क तयार कारण्याची पद्धत

  • यासाठी सर्वप्रथम, एक वाटी घ्या आणि त्यात बटाट्याचा रस, तांदळाचे पीठ, बेसन, मुलतानी माती घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा
  • आता या पेस्टमध्ये बीटरूट पावडर, बेकिंग सोडा किंवा इनो आणि दूध घाला आणि मिक्स करा
  • या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर ती तुमच्या हातांना आणि पायांना लावा
  • पॅक १०-१५ मिनिटे सुकू द्या आणि मग पाण्याने स्वतःला स्वच्छ करा
  • पहिल्याच वापरात तुम्हाला दिसेल की टॅनिंग हलके कमी झाले आहे आणि त्वचा स्वच्छ झाली आहे
  • तुम्ही आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता, यामुळे निश्चितच तुम्हाला तुमच्या त्वचेवर फरक झालेला जाणवेल
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bubble mask will remove tanning from body parts know how to make it and use it effectively lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Face Mask Tips
  • Skin Care
  • summer care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.