त्वचेची हरवलेली चमक पुन्हा वाढवण्यासाठी हळदीचा फेसपॅक वापरावा. यामध्ये असलेले घटक त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या फेसपॅक तयार करण्याची कृती.
तुम्हालाही उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या जाणवते? मग महागड्या क्रीम्सचा वापर सोडा आणि घरातच बबल मास्कचा वापर करा. यातील नैसर्गिक घटक काळवटपणा दूर करून त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात.
वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होऊ लागते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. अशात एक घरगुती मास्क यात तुमची मदत करू शकतो. याच्या नियमित वापराने तुमच्या चेहऱ्याचे तारुण्य वाढेल आणि सैल त्वचा…
उन्हाळ्यामध्ये त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचेवर अतिरिक्त तेल साचून राहिल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी तुम्ही चंदन पावडरचा वापर करू शकता.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र धूळ, मातीमुळे त्वचा टॅन होऊन जाते. अशावेळी घरगुती पदार्थांचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये फेशिअल करावे.
उन्हामध्ये सतत बाहेर गेल्यामुळे त्वचेवर टॅनिंग वाढू लागते. त्वचेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे चेहरा अधिक निस्तेज आणि काळवंडलेला दिसू लागतो. त्यामुळे टॅनिंग घालवण्यासाठी या पद्धतीने बटाट्याच्या रसाचा वापर करावा.
व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीमध्ये सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय मुली करतात. मात्र केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. या पद्धतीने तयार करा घरगुती फेसमास्क.
जास्वंदीच्या फुलाचा वापर जसा धार्मिक गोष्टींसाठी केला जातो तसाच वापर केस आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा केला जातो. जास्वंदीच्या फुलात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांची वाढ होऊन केसांची गुणवत्ता सुधारते. या फुलात…
कारलं कडू पण सुंदरता वाढवतं म्हणून गोड मानून घ्या. कारल्यामध्ये पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, तांबे, मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. कारल्याचा वापर अशा प्रकारे चेहऱ्यावर करा, काही दिवसात मुरुम आणि पुरळ…