Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमा सणांचा सगळीकडे उत्साह निर्माण झाला आहे. यादिवशी समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केला जातो आणि पूजा केली जाते. महाराष्ट्रातील कोळी समाज आणि किनारपट्टीवरील भागात नारळी पौर्णिमा सण प्रामुख्याने साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 05:30 AM
नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा 'या' सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा 'या' सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा २७ ऑगस्टला साजरा केली जाणार आहे. श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. यादिवशी समुद्रकिनारी जाऊन कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करतात. त्यानंतर समुद्र किनारी राहणारे कोळी लोक मासेमारी करणाऱ्यास सुरुवात करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरात नारळी भात आवर्जून बनवला जातो. महाराष्ट्रातील कोळी समाज आणि किनारपट्टीवरील भागात साजरा केला जाणारा हा प्रमुख सण आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व

कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची…
नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना व तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात…
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

समुद्र देवतेला नारळ अर्पण करताना तुमच्या जीवनातील सर्व संकटं दूर होवोत आणि सुख-समृद्धी लाभो.
नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

कोळीवारा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आयलाय गो
मासळीचा दुष्काळ सरु दे
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!

दर्यासागर हाय आमचा राजा,
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा,
नारले पुनवेला नारल सोन्याचा,
सगले मिलून मान देताव दरियाचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!

“मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्‍या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा”

“नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

“नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!”

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे…
कोळी बांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

सण आयलाय गो, आयलाय गो
नारळी पुनवचा..
मनी आनंद मावना
कोळ्यांच्या दुनियेचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

एक नारळ दिलाय दर्या देवाला,
वरसाचा मान देव दर्या देवाला….
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

कोळीवारा सारा सजलाय गो…!
कोळी यो नाखवा आयलाय गो…!
‘मासळीचा दुष्काळ सरु दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

“दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

“नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!””

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती..
घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

राखीच्या धाग्यात प्रेम, नारळाच्या भोवती श्रद्धा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Web Title: Celebrate narali purnima with love and sweetness share these heartwarming marathi wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • Koli Community
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व
1

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा
3

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
4

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.