Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Cleaning Tips : लोखंडी तवा रोजच्या वापरामुळे काळा होतो आणि यावर गंजही पडू लागतो. मात्र तो फेकून देण्याऐवजी घरच्या घरी अगदी सोप्या उपायाने त्याला नव्यासारखे चमकवता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 10:44 PM
1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Follow Us
Follow Us:
  • बहुतेक घरात लोखंडी तव्याचा आवर्जून वापर केला जातो.
  • लोखंडी तवा काळा पडला किंवा त्याला गंज लागला की त्याला स्वच्छ करणे कठीण बनते.
  • एक सोपी घरगुती ट्रिक वापरुन तुम्ही जुन्या तव्याला नव्यासारखी चमक मिळवून देऊ शकता.
भारतीय स्वयंपाकघरात लोखंडी तव्याचा दररोज वापर हा होतोच. चपाती, डोसा, चिला, बेसनाचा पोळा असे अनेक पदार्थ तव्यावर बनवले जातात. अशा रोजच्या कामांत वापरला जाणारा हा तवा नियमित तितकाच स्वच्छ करणेही गरजेचे असते अन्यथा त्यावर गंज लागू शकतो. लोखंडी तवा फार काळ वापरला किवा धुतला नाही की हळूहळू त्यावर गंज लागू लागतो. तव्याला गंज लागला की अनेकजण त्याला फेकायचा किंवा भंगाराच्या दुकानात देण्याचा विचार करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की, असं न करता तुम्ही हा तवा घरीदेखील अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करु शकता.

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

बाजारात मिळणाऱ्या एक रुपयांच्या शॅम्पूच्या शॅशेने तुम्ही गंजलेल्या तव्याला नव्यासारखी चमक मिळवून देऊ शकता. बहुतेक महिला अनेकदा तव्या स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण घासणीचा वापर करतात, ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग खराब होतो. या प्रकरणात, एक सोपी होम ट्रिक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तव्यावरील घाण काढण्यासाठी शॅम्पू, सोडा आणि लिंबू वापरला जातो. ही युक्ती तुम्हाला तुमच्या तव्याला खूप कमी प्रयत्नात चमकण्यास मदत करू शकते. नियमित तवा वापरुन आणि स्वच्छ करुनही जर याला गंज लागत असेल तर हे लक्षात घ्या की त्याला पाण्यापासून दूर ठेवण गरजेचे आहे. लोखंड जास्त काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यास त्याला गंज पडू लागतो. अशात जेव्हाही तवा स्वच्छ कराल तेव्हा यावरील पाणी पुसून याला ट्राॅलीत किंवा मांडणीत ठेवा.

जुना काळपळ-गंज लागलेला तवा साफ कसा करावा?

यासाठी प्रथम तवा गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. यात कोणताही बाजारातील १ रुपयांचा शॅम्पू टाका. शॅम्पूमधील सर्फेक्टेंट्स तव्यावरील ग्रीस कमी करण्यास मदत करतात आणि काळा झालेला घट्ट थर सैल करते. तव्यावर शॅम्पू टाकल्यानंतर यात एक चमचा बेकींग सोडा घाला. असं केल्याने हट्टी डाग दूर होण्यास मदत होते, शॅम्पू आणि सोडा यांचे मिश्रण एक शक्तिशाली फोम तयार करते जे पॅनवरील जळलेल्या लेप आणि गंजांशी थेट लढते.

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

चमच्याने किंवा स्पॅटुलाचा वापर करून, मिश्रण तव्यावर ढवळत राहा. ते थोडे कोरडे आणि गरम होऊ द्या. या दरम्यान,तुम्हाला दिसेल की तव्यावरील घाण, कडक काळा थर हळूहळू निघत आहे. आता त्यात पाणी आणि लिंबाचा रस पिळून ढवळत रहा. लिंबाच्या आम्लयुक्त स्वभावामुळे बेकिंग सोडासोबत एक रासायनिक अभिक्रिया होते ज्यामुळे उरलेला कोणताही गंज आणि डाग त्वरित निघून जातो. पाणी घातल्याने कोणताही घाण द्रव स्वरूपात विरघळेल. आता गॅस बंद करा आणि तव्याला पाण्यात टाकून घासून घ्या. भांड्यांचा साबण आणि स्क्राॅचच्या मदतीने तव्याला छान घासून स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की जळलेला आणि गंजलेला पॅन जास्त प्रयत्न न करता नव्यासारखा चमकत आहे. धुतल्यानंतर पॅनवरील संपूर्ण पाणी पूसून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Clean dirty tawa or pan with just 1rupee shampoo lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning hacks
  • cleaning tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
1

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
2

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
3

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
4

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.