Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांध्यांमधील लवचिकपणा वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ काळ्या दाण्यांचे सेवन, कोलेस्ट्रॉलची पातळी राहील नियंत्रणात

थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचे दुखणे वाढू लागते. अशावेळी आहारात काळ्या दाण्यांचे सेवन करावे. यामुळे शरीरात कमी झालेले कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होते. जाणून घ्या काळे तीळ खाण्याचे शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2025 | 08:43 AM
काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे

काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो . खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे, सतत जंक फूड खाणे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्त्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आणि इतर वेळी आहारात बदल करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सांधे दुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. अशावेलु आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. काळे तीळ हा पदार्थ अतिशय उष्ण आणि पदार्थ आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी णज घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. काळे तीळ शरीराला आवश्यक पोषण तत्वे पुरवण्यासाठी मदत होते.(फोटो सौजन्य – iStock)

मासिक पाळी, गर्भाशयाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फुलाच्या चहाचे नियमित करा सेवन, वेदना होतील दूर

काळे तीळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा तिळाचे सेवन केल्यास शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. काळ्या तिळाचे सेवन केल्यामुळे संधिवात, सांध्यांमधील वेदना इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय मकर संक्रांतीच्या सणाला तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जाणून घ्या काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

हाडे आणि दात मजबूत होतात:

शरीरात निर्माण झालेली विटामिन आणि इतर पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात काळे तीळ खावेत. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक इत्यादी पदार्थ हाडांमधील घनता वाढवतात आणि हाडं लवचिक होतात. हाडांचे ठिसूळ होणे, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस इत्यादी गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित काळे तीळ खावेत. काळ्या तिळाचे सेवन केल्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यांचे दुखणे कमी होते.

काळे तीळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर काळ्या तिळाचे आईवां करावे. यामध्ये फायबर आणि नैसर्गिक तेल असते, ज्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस आणि पोटातील जळजळ इत्यादी समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काळे तीळ. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे.

त्वचेसाठी प्रभावी:

थंडीचे दिवस सुरु झाल्यानंतर त्वचेची गुणवत्ता अधिकच खराब होऊन जाते. अशावेळी आहारात काळ्या तिळाचे सेवन करावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणावर आढळून येते. चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे. काळे तीळ त्वचेची चमक वाढवण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्याआधी नियमित तिळाच्या तेलाने त्वचेवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील टॅन दूर होईल.

पोटावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी मधात मिक्स करून खा ‘हा’ तिखट पदार्थ

हृदयाचे आरोग्य सुधारते:

शरीरातील प्रमुख म्हणजे हृदय. मात्र खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर थेट हृद्ययावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी हातात अशावेळी काळ्या तिळाचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these black seeds regularly to increase flexibility in joints benefits of eating black sesame seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
1

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.