Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पांढऱ्या भाजीचे सेवन, हृदयाची प्रत्येक नस होईल स्वच्छ

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मुळा खाल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2025 | 05:30 AM
कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' पांढऱ्या भाजीचे सेवन

कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' पांढऱ्या भाजीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेतली जाते. तसेच आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर अनेक प्रकारच्या भाज्या, फळे उपलब्ध असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या भाज्या, फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. या भाज्यांमध्ये सगळ्यात फायदेशीर असलेली भाजी म्हणजे पांढऱ्या रंगाचा मुळ. चवीला तिखट असलेला मुळा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मुळा फायदेशीर ठरतो. शिवाय यामुळे मूळव्याधीची समस्या कमी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुळा भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock) 

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते:

चुकीचा आहार, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी गोष्टींचा शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादी गंभीर आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोलेस्टरॉलमुळे ब्लॉक झालेल्या नसा स्वच्छ करण्यासाठी आहारात मुळ्याचे सेवन करावे.

हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी:

मुळ्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम आढळून येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. मुळा खाल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढू लागते आणि आरोग्याला फायदे होतात. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात मुळ्याचे सेवन करावे. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येत नाही. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पांढऱ्या भाजीचे सेवन

पचनक्रिया सुधारते:

दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक पोटात तसेच साचून राहतात. त्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळून येते. थंडीच्या दिवसांमध्ये मुळा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटातील विषारी घटक साचून राहत नाहीत.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

सर्दी ताप कमी होतो:

थंडीच्या दिवसांमध्ये आजारपण वाढू लागते. साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप इत्यादी रुग्ण वाढतात. पण साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात मुळ्याचे सेवन करावे. यामुळे खोकला आणि घशाचा संसर्ग कमी होतो. शिवाय मुळा भाजी खाल्यामुळे श्वसनमार्ग स्वच्छ होतो आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume this white vegetable in your diet to remove bad cholesterol from the body radish benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.