Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips : लाख प्रयत्न करूनही कोथिंबीर येत नाही? माळ्याने सांगितली सोपी ट्रिक; पानांनी भरून जाईल कुंडी

तुम्हालाही कुंडीत कोथिंबीरचे झाड उगवायचे असल्यास या बेसिक टिप्स तुम्हाला माहिती असायलाच हव्यात. अनेकजण चुकीच्या पद्धतीने कोथिंबीर उगवण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे रोप वाढत नाही आणि कुंडीतच खराब होतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 08:15 PM
Gardening Tips : लाख प्रयत्न करूनही कोथिंबीर येत नाही? माळ्याने सांगितली सोपी ट्रिक; पानांनी भरून जाईल कुंडी

Gardening Tips : लाख प्रयत्न करूनही कोथिंबीर येत नाही? माळ्याने सांगितली सोपी ट्रिक; पानांनी भरून जाईल कुंडी

Follow Us
Follow Us:
  • पेरणीपूर्वी बियाण्यांवर एक खास प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते.
  • मातीची निवड आणि तिची गुणवत्ता झाडाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.
  • पाणी देण्याची योग्य पद्धत आणि वेळ पाळल्यास झाड अधिक दाट वाढू शकते.
भाजी असो, डाळ असो किंवा पराठा… जर त्यात हिरवीगार कोथिंबीर घातली नाही तर त्याला हवी तशी चव येत नाही. ताज्या कोथिंबीरचा वास जेवणाची चव द्विगुणित करतो. हेच कारण आहे की, अनेक घरांंमध्ये कोथिंबीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. होम गार्डनिंगचा ट्रेंड मागील काही काळापासून वाढला आहे. रासायनिक भाज्यांना कंटाळून अनेक लोकांनी घरीच काही भाज्या उगवायला सुरुवात केली आहे आणि यात कोथिंबीरचाही समावेश होतो. प्रत्येक पदार्थात याचा वापर होत असल्याने घरीच जर याचे झाड उगवले तर पैशांची मोठी बचत होऊ शकते. शिवाय फ्रेश आणि ताजी कोथिंबीर खाता येऊ शकते.

राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी

कुंडीत झाड उगवणे ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी खत, माती आणि पाणी यांचा परफेक्ट वापर करता आला पाहिजे. अलिकडेच गार्डनिंग एक्सपर्ट रानी अंशु हिने गार्डनिंग करणाऱ्यांसाठी काही उपयोगी टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हालाही जर कुंडी भरुन कोथिंबीरचे झाड उगवायला हवे असेल तर या स्मार्ट ट्रिक्सचा वापर करुन तुम्ही घरी झाड लावू शकता.

बियाणे तयार करण्याचे सीक्रेट

अनेकजण कोथिंबीरचे झाड लावताना एक सामान्य चूक करतात आणि ती म्हणजे बाजारातून किंवा स्वयंपाकघरातून धणे डायरेक्ट मातीत टाकणे. यामुळे कोथिंबीरच्या झाडाला लवकर अंकुर फुटत नाही आणि मग ते सडून जाते. एक्सपर्टचे ऐकले तर, कोथिंबीरचे पेरण्यापूर्वी धणे सपाट पृष्ठभागावर ठेवून लाटण्याने किंवा जड वस्तूने हलकेच ठेचून घ्यावेत. धण्याची पेस्ट करायची नाहीये फक्त त्यांना दोन भागांत तोडायचे आहे.

चांगली माती

झाड उगवण्यासाठी कोणतीही माती घेऊन काम चालत नाही. कोथिंबीर ताजी राहण्यासाठी अत्यंत सुपीक आणि भुसभुशीत मातीची गरज असते. यासाठी मातीत भरपूर प्रमाणात चांगले कुजलेले शेण आणि गांडूळ खत घालून मिसळा. शेणातून मातीला भरपूर नाइट्रोजन मिळते जे पानांना हिरवेगार ठेवण्यास मदत करते. यामुळे झाड लवकर मोठ देखीत होतं. याचबरोबर गांडूळ खत हे मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि मुळांना मजबूत करण्यास मदत करते.

बियाणे पुरण्याची पद्धत

रानी अंशुने सांगितले की, अनेक लोक झाड लावताना त्याची बियाणे फक्त मातीच्या वर पसरवून ठेवतात. परंतु हे चुकीचे आहे. कोथिंबीरचे झाड लावताना मातीत लहान छिद्रे करा आणि यात फोडलेल्या धण्याचे काही तुकडे घाला, वरुन पुन्हा हलकी माती टाका आणि छिद्रे नीट भरा. असे केल्याने, रोपे उगवतील, तेव्हा ती अगदी सुरुवातीपासूनच एकत्र वाढून एक दाट झुडूप तयार करतील.

उन्हामुळे त्वचा खूप जास्त टॅन झाला आहे? मग या पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध, सकाळी उठताच त्वचेवर दिसेल ग्लो

ओलाव्यावर लक्ष ठेवा

कोथिंबीरचे झाड उगवताना मातीच्या ओलाव्यावर नेहमी लक्ष ठेवा. कुंडीत कधीही जास्त पाणी घालू नका; त्याऐवजी, माती ओलसर राहील इतकेच पाणी स्प्रे बाॅटलने शिंपडत रहा. जेव्हा कोथिंबीरचे झाड ५ ते ६ इंचाने मोठे होईल तेव्हा त्याला मूळापासून उकरुन काढण्याची चूक करु नका. नेहमी वरची पाने आणि देठ कात्रीनेच कापा. यामुळे कापलेल्या फांदीतून नवीन फांद्या फुटतात.

 

Web Title: Coriander gardening tips how to grow dense coriander at home easy tricks marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Benefits of Coriander
  • gardening tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.