Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Curd Tips: दही कधीच होणार नाही आंबट, विरजण लावताना वापरा सोपी ट्रिक

अनेकदा दही घरी लावल्यानंतर आंबट होते आणि नक्की गणित कुठे चुकतंय हेच कळत नाही. पण तुम्ही एक पद्धत वापरली तर दही कधीच आंबट होणार नाही. तुम्हाला रोज दही खायला आवडत असेल तर नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 09:42 AM
दही आंबट न होण्यासाठी कसं घालावं विरजण (फोटो सौजन्य - iStock)

दही आंबट न होण्यासाठी कसं घालावं विरजण (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • घरच्या घरी गोड दही कसे लावावे 
  • आंबट दही न होण्यासाठी काय करावे 
  • दही आंबट न लागण्यासाठी सोपी पद्धत 
शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण काकडी, टरबूज, मुळा आणि खरबूज यांसारख्या गोष्टी खातो. तर दहीदेखील शरीराला थंडावा देण्याचे काम करते. ते खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. काही लोक दही विकत घेतात, तर काही जण ते घरी बनवणे पसंत करतात. पण अनेकांना घरी दही लावल्यानंतर ते आंबट होते अशी तक्रार असते. 

कधीकधी, रात्रभर घट्ट झालेले दही सकाळपर्यंत इतके आंबट होते की त्याची चव बेचव लागते. अशा परिस्थितीत, दही घट्ट करण्यासाठी एक सोपी युक्ती वापरल्यास ते जास्त काळ चविष्ट राहण्यास मदत होईल. दही घट्ट करताना दुधात हा एक घटक घातला तर ते कधीही आंबट होणार नाही. काही सोप्या लाइफस्टाइल टिप्सच्या मदतीने तुम्ही नक्कीच दही गोड विरजू शकता. 

रात्रभर वाट पाहण्याची गरज नाही, फक्त 2 तासांतच घट्ट होईल; दही गोठवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

काय आहे सोपी पद्धत

दह्याचे विरजण जेव्हा तुम्ही लावता तेव्हा त्यात अगदी थोडी साखर मिक्स करा. यामुळे दही लवकर आंबट होण्यापासून वाचते. तुम्ही कोमट दुधात साधारण अर्धा किंवा एक चमचा साखर घालू शकता. मग, त्यात अगदी थोडंसं ताक मिक्स करा आणि नेहमीप्रमाणे दही सेट करा. कधीकधी, दही आंबवण्याची प्रक्रिया गरजेपेक्षा जास्त होते, ज्यामुळे आंबट चव येते. अशावेळी, थोडी साखर घातल्याने चव संतुलित होते.

याशिवाय तुम्ही जेव्हा दही लावता तेव्हा विरजण घालताना तुम्ही कधीही डायरेक्ट गरम दुधात विरजण लाऊ नका. यामुळे दही हमखास आंबट होते हे लक्षात घ्या. तसंच दही लावताना थंड ठिकाणीही भांडं ठेऊ नका. यामुळेही दही व्यवस्थित विरजू शकत नाही.

दही लावताना वापरा सोप्या युक्ती 

  • दही सेट करण्यासाठी दूध खूप गरम ठेवू नका. बरेच लोक खूप गरम दुधात विरजण घालतात, ज्यामुळे दह्याचा पोत खराब होतो. म्हणून, दही सेट करण्यासाठी नेहमी कोमट दूध वापरा
  • अनेक घरांमध्ये आजही दही मातीच्या भांड्यात सेट केले जाते. असे मानले जाते की मातीचे भांडे अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे दही अधिक घट्ट आणि टणक होते. यामुळे दह्याची चवही सुधारते
  • जर खूप उष्णता असेल, तर दही सेट झाल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवा. दही घट्ट करताना खूप जुने दही वापरू नका याची काळजी घ्या. यामुळे त्याचा आंबटपणा वाढू शकतो. ही सोपी ट्रिक नक्की वापरून पहा 
दह्यात साखर का घालतात? आरोग्यासाठी चांगली की वाईट, जाणून घ्या

Web Title: Curd will never turn sour use simple trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
1

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
2

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.