Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या जीवनात खाल्ले जाणारे हे अन्नपदार्थ म्हणजे जणू विषच! कॅल्शियम शोषून तरुणपणातच हाडांना करतात ठिसूळ

काही अन्नपदार्थ हाडांतील कॅल्शियम कमी करतात. ज्यामुळे कमी वयातच आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. वेळीच यांचे सेवन रोखले नाही तर आरोग्याला हानी पोहचू शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपण रोजच आरोग्याची काळजी घेतो. पौष्टिक आहार घेतो, नियमित व्यायाम करतो आणि आरोग्यदायी जीवनशैली ठेवायचा प्रयत्न करतो. तरीही अनेक वेळा हाडं कमजोर वाटतात किंवा शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं जाणवतात. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटू शकतं, विशेषतः जेव्हा आपण दुध, ताक, चीज यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ रोज घेतो. पण कधी कधी आपल्या दैनंदिन सवयींचाच परिणाम हाडांवर होतो. काही अन्नपदार्थ असे असतात, जे शरीरातील कॅल्शियम हळूहळू कमी करतात, आणि वेळेवर लक्ष न दिल्यास ऑस्टिओपोरोसिससारखे आजार उद्भवू शकतात.

डेंग्यू-मलेरियापासून बचावासाठी, आरोग्य संरक्षणाचे महत्त्व सोप्या टिप्स

कोल्ड ड्रिंक आणि चहा

कोल्ड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक अ‍ॅसिड असतो, जो शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी करतो. सतत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांच्या हाडांवर याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे, चहा किंवा कॉफीमधील अधिक प्रमाणातील कॅफिन देखील हाडं कमकुवत करण्यास कारणीभूत ठरते.

साखरयुक्त अन्नपदार्थ

केक, मिठाई, कुकीज यांसारख्या पदार्थांमध्ये असलेली प्रोसेस्ड साखर शरीराच्या कॅल्शियम शोषण प्रक्रियेवर परिणाम करते. साखरेचा अतिरेक केवळ दातच नव्हे तर हाडंही कमजोर करतो.

जास्त मीठ आणि मद्यसेवन

मीठामध्ये असलेले सोडियम किडनीमार्फत कॅल्शियम बाहेर टाकण्यास कारणीभूत ठरते. WHO नुसार, दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर दारूचे सेवन शरीरातील व्हिटॅमिन D च्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करून कॅल्शियम शोषण कमी करते.

तेलकट आणि प्रोसेस्ड अन्न

फास्ट फूड, तुपकट आणि फ्राय पदार्थांमध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स शरीरात कॅल्शियम शोषायला अडथळा आणतात. यामुळे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होऊ शकत नाही, आणि हाडं कमकुवत होतात.

प्रत्येक पुरुषाने अंगीकारल्या पाहिजेत ‘या’ सवयी, वय वाढेल पण फिटनेस राहील एकदम जशाचा तसा…

रेड मीट

जास्त प्रमाणात रेड मीट सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिड वाढतो, जो हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. यामुळे कॅल्शियमच्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि हाडांची ताकद कमी होते.

हाडं मजबूत ठेवण्यासाठी केवळ कॅल्शियमयुक्त अन्न घेणं पुरेसं नाही. त्याचबरोबर आपल्याला काही सवयी आणि अन्नपदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. निरोगी हाडांसाठी संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली हाच उत्तम मार्ग आहे.

Web Title: Dangerous foods for bones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • strong bones

संबंधित बातम्या

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
1

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.