हिवाळ्यात सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होतो. पण यासाठी नक्की कोणते उपाय करावेत आणि हिवाळ्यातील हा त्रास कसा कमी करावा यासाठी तज्ज्ञांनी सोप्या टिप्स दिल्या आहेत
मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. विवेक शर्मा हाडांचा कर्करोग कसा होतो आणि सुरुवातीची लक्षणे कशी दिसतात हे स्पष्ट करतात. ते हाडांच्या कर्करोगाचे निदान कसे करता येते हे स्पष्ट करतात, जाणून घ्या सविस्तरपणे
हिवाळ्यात योग्य, पौष्टिक अन्न खाल्ल्याने हाडे आणि लवचिक सांधे मजबूत राहण्यास मदत होते. हिवाळ्यात कोणते पदार्थ कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात, जाणून…
दूध हाडांसाठी आवश्यक आहे कारण ते कॅल्शियम प्रदान करते. पण दुधाशिवाय आपल्याला हे खनिज मिळू शकत नाही का? एक लहानसे बी आपल्या कामी येऊ शकते, पण ते खाण्याची योग्य पद्धत…
आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, सूर्यप्रकाशाचा अभाव, जास्त वेळ बसून राहण्याची सवय, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. शरीरात कॅल्शियम, विटामिन बी १२,…
थंडीत हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास हाडांना आलेली सूज कमी होते.
हाडांचे दुखणे एक सामान्य समस्या बनली असून थंडीत याच्या वेदना आणखीन त्रासदायक ठरतात. बाबा कैलाश यांच्या मते, हाडांना मुळापासून मजबूती मिळवून देण्यासाठी स्वयंपाकघरातील दोन पदर्थांचे सेवन फायद्याचे ठरते.
एका ठराविक वयानंतर महिलांमधील हाडांचं दुखणं असतंच, पण आता ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये याची अधिक वाढ असल्याचे दिसून येत आहे आणि याचे नक्की कारण काय आज आपण जाणून घेऊया
Garuda Purana Remedy : गरुड पुराणात फक्त जन्म-मृत्यूविषयीच नाही तर घरगुती उपाय आणि औषधांविषयीही अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यात तुटलेल्या हाडांवर प्रभावी आणि प्राचीन उपाय नमूद करण्यात आला…
थंडीत हाडांमध्ये वारंवार वेदना होत असतील तर खोबऱ्याच्या किंवा तिळाच्या तेलाने मालिश करावी. यामुळे स्नायूंमधील रक्तभिसरण सुधारते आणि वेदनांपासून आराम मिळतो.
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर हाडांमधील वेदना वाढतात. अशावेळी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन संपूर्ण शरीराला हानी पोहचते.
वय वाढल्यानंतर हाडांसंबंधित वेदना जाणवू लागतात. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कमी वयातच कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात खालेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच…
हिवाळ्यात हाडांच्या वेदना वाढू लागतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र होऊन जातात. त्यामुळे थंडीत आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या हाडांच्या वेदना कमी करण्यासाठी उपाय.
Protein Rich Food : अनेकांना असं वाटत की प्रोटीन फक्त चिकन-मटणमध्ये दडलं आहे पण असं नाही अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचा भरपूर साठा आढळून येतो. याचे सेवन हाडांना मजबूती देण्यास आणि…
ऑस्टियोपोरोसिसमुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो, म्हणून हाडांची घनता वाढवण्यावर काम करणे महत्वाचे आहे. नक्की हाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत अधिक माहिती घेऊया
पाठीचा कणा हा शरीराचा खरा कणा आहे. शरीराला सरळ ठेवणे, हालचाल करण्यास परवानगी देणे आणि मेंदूतून शरीरात संदेश प्रसारित करणे यासह शरीराच्या जवळजवळ सर्व महत्वाच्या कार्यांवर ते नियंत्रण ठेवते.
कढीपत्ताच नाही तर त्यासोबत खाल्ले जाणारे हे 5 पदार्थ हाडांना दुपटीने मजबूत करण्यास मदत करते. याचे सेवन सांधेदुखी कमी करण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास तसेच हाडांना बळकट करण्यास मदत करते.
जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर फक्त तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करू नका. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सोबतच तुमच्या ताणतणावाच्या पातळीकडेही लक्ष द्या. डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
दैनंदिन आहारात दुधाचे सेवन नियमित केले जाते. दुधाचा वापर चहा बनवताना किंवा इतर गोड पदार्थ बनवताना केला जातो. दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे डी आणि…