Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १२, डिसेंबर २०२२; युवराजसिंग, भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 12, 2022 | 08:48 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१२ डिसेंबर घटना – दिनविशेष

  • २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
  • २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
  • १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
  • १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
  • १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.

 

१२ डिसेंबर जन्म

  • १९८१: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री
  • १९५२: हरब धालीवाल – भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी
  • १९५०: रजनीकांत – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
  • १९४९: गोपीनाथ मुंडे – महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
  • १९४८: अस्लम आझाद – भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार
  • १९४०: शरद पवार – महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष – पद्म विभूषण
  • १९३७: भवरलाल जैन – भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक – पद्मश्री
  • १९२७: रॉबर्ट नोयस – इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
  • १९२६: रोमन कोरियटर – आयमॅक्सचे सहसंस्थापक
  • १९२५: दत्ता फडकर – भारतीय क्रिकेटर
  • १९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
  • १९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार
  • १९०५: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
  • १८९२: गौरीशंकर जोशी – गुजराथी कथाकार व कादंबरीकार
  • १८८१: हॅरी वॉर्नर – वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक
  • १८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक

 

१२ डिसेंबर निधन

  • २०१५: शरद अनंतराव जोशी – भारतीय शेतकरी आणि राजकारणी
  • २०१२: नित्यानंद स्वामी – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री
  • २०१२: पं. रवी शंकर – भारतीय सतार वादक – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
  • २००६: ऍलन शुगर्ट – सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक
  • २००५: रामानंद सागर – हिंदी चित्रपट निर्माते
  • २०००: जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री
  • १९९२: महादेवशास्त्री जोशी – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक
  • १९९१: अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार
  • १९६४: मैथिलिशरण गुप्त – भारतीय हिंदी कवी – पद्म भूषण
  • १९३०: बाबू गेनू सैद – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते

Web Title: Day special 12 december 2022 birthday of yuvraj singh indian cricketer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 08:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.