Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वादिष्ट आणि रिच मिठाई… घरीच Malai Roll कसा बनवायचा ते जाणून घ्या

जेवणानंतर गोड खायची इच्छा होतेय तर यंदा घरीच बनवून पहा ही शाही मिठाई! मऊ आणि गोडसर चवीचा हा मलईदार रोल जेवणानंतर मनाला तृप्ती देऊन जाईल. घरी मेजवानीचा बेत असेल तर ही स्वीट डिश बनवायला विसरू नका.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2025 | 12:05 PM
स्वादिष्ट आणि रिच मिठाई... घरीच Malai Roll कसा बनवायचा ते जाणून घ्या

स्वादिष्ट आणि रिच मिठाई... घरीच Malai Roll कसा बनवायचा ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

जेवणानंतर अनेकदा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. कोणत्याही उत्कृष्ट जेवणाची सांगता करायची असेल तर स्वीट डिश यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशातच आज आज आम्ही तुम्हाला गोड आणि चवदार असा मलाई रोल घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही एक शाही मिठाई आहे जी तुम्ही घरी देखील अगदी सहज बामवू शकता.

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट टोमॅटो चटणी! पराठा-चपातीसोबत लागेल सुंदर, नोट करा रेसिपी

मलई रोल ही एक अतिशय स्वादिष्ट, श्रीमंती आणि लोकप्रिय मिठाई आहे जी विशेषतः सण, समारंभ किंवा पार्टीसाठी तयार केली जाते. मऊ आणि गोड रसवलेले छेना रोल्स, त्यावर ओतलेली मलाईची श्रीमंती सिरप, आणि वरून साजलेले ड्रायफ्रुट्स – ही मिठाई पाहताच तोंडाला पाणी सुटते! सण-समारंभावेळी अथवा कोणत्या खास दिवशी तुम्ही ही मिठाई घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • दूध – १ लिटर
  • लिंबाचा रस / व्हिनेगर – २ टेबलस्पून
  • पाणी – १ कप (छेना धुण्यासाठी)
  • साखर – १ कप
  • पाणी – २ कप (साखर पाकासाठी)
  • वेलची पूड – ½ टीस्पून
मलई साठी:
  • दूध – १ लिटर
  • साखर – ४ टेबलस्पून
  • केशर – थोडंसं (ऐच्छिक)
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • बदाम-पिस्ता – सजावटीसाठी
शाही जेवणाचा थाट! मऊ, मुलायम अन् चवीला मजेदार; घरी बनवून पहा स्वादिष्ट Reshami Kabab

कृती

  • मलाई रोल तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका जाड तळाच्या पातेल्यात दूध गरम करा. उकळायला लागल्यावर त्यात हळूहळू लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला.
  • दूध फाटल्यावर, मलमलच्या कपड्याने सर्व छेना गाळा आणि थंड पाण्याने धुवा.
  • यानंतर याला कपड्यात गुंडाळून ३० मिनिटे लटकवून ठेवा जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल.
  • छेना मऊ होईपर्यंत चांगली मळून घ्या आणि त्याचे छोटे रोल तयार करा
  • यानंतर आता एका भांड्यात २ कप पाणी व १ कप साखर उकळा. त्यात वेलची पूड घाला.
  • पाक उकळायला लागल्यावर त्यात तयार केलेले छेना रोल्स टाका.
  • झाकण ठेवून मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजवा.
  • दुसऱ्या भांड्यात १ लिटर दूध उकळवा.
  • दूध अर्धं झालं की त्यात साखर, केशर व वेलची पूड घाला.
  • सतत ढवळत राहा आणि मलईसारखी घट्ट दूध तयार करा.गॅस बंद करून साखर पाकातून रोल्स बाहेर काढा व थोडं थंड होऊ द्या.
  • हे रोल्स आता तयार केलेल्या मलाईत बुडवा आणि यावर बदाम, पिस्ताचे तुकडे पसरवा.
  • मलई रोल थोडे वेळ फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
  • हे रोल्स अतिशय मऊ, गोडसर आणि मलाईदार लागतात.
  • जर तुम्हाला पटकन बनवायचं असेल, तर बाजारात मिळणारे तयार छेना देखील वापरू शकता.
  • तयार आहे तुमचं घरगुती, स्वादिष्ट मलाई रोल!

Web Title: Delicious and rich dessert learn how to make malai roll at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.