• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Soft Tender And Delicious Reshami Kabab Recipe In Marathi

शाही जेवणाचा थाट! मऊ, मुलायम अन् चवीला मजेदार; घरी बनवून पहा स्वादिष्ट Reshami Kabab

मऊ, रसाळ आणि शाही चवचा अनुभव घ्यायचाय तर रेश्मी कबाब तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पार्टीज किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊया

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2025 | 10:20 AM
reshmi kabab recipe

(फोटो सौजन्य: BON Masala)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रेश्मी कबाब हे एक स्वादिष्ट व शाही नॉनव्हेज डिश आहे जे प्रामुख्याने चिकनपासून तयार केले जातात. “रेश्मी” म्हणजे मऊ, मुलायम, आणि गुळगुळीत – आणि हेच या कबाबचे वैशिष्ट्य आहे. हे कबाब भारतीय मुगलाई जेवणातील एक महत्त्वाचा भाग आहे, जे प्रोटीनयुक्त, मसालेदार आणि क्रीमी टेक्स्चरने भरलेले असते. रेश्मी कबाब पार्टी, सण-समारंभ किंवा खास डिनर साठी एक उत्तम पर्याय आहे.

Mini Cakes Recipe: कमीत कमी साखरेचा वापर करून झटपट बनवा हनी केक, नोट करून घ्या चवदार पदार्थ

तुम्ही मांसाहार प्रेमी असाल तर रेश्मी कबाबविषयी तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हे कबाब बहुतेक हॉट्समध्ये उपलब्ध असतात मात्र आज आम्ही तुम्हाला याची एक चवदार रेसिपी सांगत आहोत. आपल्या शाही मेजवानीत तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. पार्टीजसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना काही चवदार सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • चिकन बोनलेस – 500 ग्रॅम (मध्यम तुकडे)
  • दही – ½ कप
  • मलई (फ्रेश क्रीम) – 3 टेबलस्पून
  • काजू किंवा बदाम पेस्ट – 2 टेबलस्पून
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या – 2 (पेस्ट तयार करुन)
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मिरे पावडर – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • बटर किंवा तेल – कबाब भाजण्यासाठी
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी (ऐच्छिक)

चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी

कृती

  • रेश्मी कबाब तयार करण्यासाठी सर्वप्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन, एका मोठ्या बाउलमध्ये टाका.
  • दही, मलई, काजू पेस्ट, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून चिकनमध्ये मिसळा.
  • ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी ४ तास (किंवा रात्रीभर) फ्रिजमध्ये मॅरिनेट करा.
  • मॅरिनेट झालेले चिकन ओव्हन, ग्रिल किंवा तवा वापरून मध्यम आचेवर भाजा. थोडेसे बटर किंवा तेल घालून भाजल्यास अधिक चव येते.
  • प्रत्येक बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आणि चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत भाजा (१०-१५ मिनिटे).
  • तयार झाल्यावर गरमागरम रेश्मी कबाबवर थोडी कोथिंबीर घाला आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • या कबाबला हिरवी चटणी, लिंबाच्या फोडी आणि कांदा रिंग्ससोबत सर्व्ह केल्यास त्याची चव द्विगुणीत होते.
  • तवा किंवा ग्रिलवर शिजवताना अधूनमधून ब्रशने बटर लावल्यास कबाब मऊ व रसाळ राहतात.

Web Title: Soft tender and delicious reshami kabab recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त
2

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी
3

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ
4

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…

Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.