Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : 3 May 2023, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन; केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: May 03, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

३ मे घटना

१९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ मजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

३ मे जन्म

१९५९: उमा भारती – भाजपाच्या जेष्ठ नेत्या
१९५१: अशोक गेहलोत – राजस्थानचे १४वे मुख्यमंत्री
१९२४: केन टायरेल – टायरेल रेसिंगचे संस्थापक (निधन: २५ ऑगस्ट २००१)
१८९८: गोल्डा मायर – इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: ८ डिसेंबर १९७८)
१८९७: भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (निधन: २६ नोव्हेंबर १९९४)
१८९६: व्ही. के. कृष्ण मेनन – भारतीय राजकारणी, संरक्षणमंत्री – पद्म विभूषण (निधन: ६ ऑक्टोबर १९७४)

३ मे निधन

२००९: राम बाळकृष्ण शेवाळकर – जेष्ठ साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)
२००६: प्रमोद महाजन – केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)
२०००: शकुंतला परांजपे – भारतीय समाजसेविका (जन्म: १७ जानेवारी १९०६)
१९९६: वसंत गवाणकर – व्यंगचित्रकार
१९८१: नर्गिस दत्त – हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)
१९७८: विठ्ठल दत्तात्रय घाटे – मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १८ जानेवारी १८९५)
१९७७: हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे स्वातंत्रसैनिक (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १० एप्रिल १९०१)
१९६९: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३रे राष्ट्रपती – भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
१९१२: नझीर अहमद देहलवी – उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक

Web Title: Dinvishesh 3 may 2023 special day world journalism freedom day death anniversary of union minister and rajya sabha mp pramod mahajan nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh
  • Union Minister

संबंधित बातम्या

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
1

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
3

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास
4

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.