Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/पंचांग:10 November 2023, जागतिक विज्ञान दिन

  • By साधना
Updated On: Nov 10, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

ता. : 10 -11 -2023 शुक्रवार
तिथी: त्रयोदशी
मिती: राष्ट्रीय मिति 19, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी 12:35, नंतर त्रयोदशी
सूर्योदयकालीन नक्षत्र :
हस्त 24:07, योग- विष्कंभ 17:04, नंतर प्रीति, करण- तैतिल 12:35, नंतर गरज 25:20, पश्चात वणिज
सूर्योदय : 6:31, सूर्यास्त : 5:40
शुभ रंग :
निळा, लाल, गुलाबी
शुभ अंक :
6, 3, 9
शुभ रत्न :
शुक्र ग्रहासाठी स्फटिक आणि हिरा

दिनविशेष 10 नोव्हेंबर – घटना
जागतिक विज्ञान दिन

2006: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
2001: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.
1999: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
1990: भारताचे आठवे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
1983: बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले.
1960: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

दिनविशेष 10 नोव्हेंबर -जन्म
1964: आशुतोष राणा – हिंदी चित्रपट अभिनेते
1952: सुनंदा बलरामन् – सुप्रसिद्ध लेखिका
1944: असगर अकयेव – किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष
1925: रिचर्ड बर्टन – अभिनेते
1920: दत्तोपंत ठेंगडी – भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक

दिनविशेष 10 नोव्हेंबर – निधन
2022: रजनी कुमार – ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक – पद्मश्री
2013: विजयदन देठा – भारतीय लेखक
2009: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
2003: कन्नान बनान – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष
1996: माणिक वर्मा – गायिका

Web Title: Dinvishesh panchang 10 november 2023 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास
1

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास
2

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास
3

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास
4

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.