
India's first female teacher Krantijyoti Savitribai Phule birth anniversary 03 January
स्त्री शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी शेणामातीचे गोळ्यांचा हल्ला सहन करत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. भारतातील पहिली मुलींची शाळा उघडून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्यध्यापिका ठरल्या. स्त्री शिक्षणाबरोबरच बालविवाह, हुंडा पद्धती, केशवपन यांसारख्या समाजातील वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले.
03 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
03 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
03 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष