Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 14 June 2023, जागतिक रक्तदाता दिन, योगिनी एकादशी, सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेता सुशांतसिंग राजपूत पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 14, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 14 – 6 – 2023, बुधवार
तिथी – संवत्सर
मिती 24, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ कृष्ण पक्ष एकादशी 8:48, नंतर द्वादशी,
सूर्योदय – 5:43, सूर्यास्त – 7:01
सूर्योदय नक्षत्र – अश्विनी 13:59, नंतर भरणी, योग – अतिगंड 26:39, नंतर सुकर्मा, करण-बलव 8:48, नंतर कौलव 20:36, नंतर तैतिल.
उत्सव – योगिनी एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर
राहू – मेष,
केतू – तूळ
राहु काळ – दुपारी 12:00 ते 1:30 पर्यंत
शुभ रंग – पांढरा, हलका राखाडी
शुभ अंक – 5, 1, 4
शुभ रत्न – बुधासाठी पन्ना

दिनविशेष

१४ जून घटना

जागतिक रक्तदाता दिन

२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या;या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
१९९९: नेल्सन मंडेला – यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कायर्काळ संपला.
१९७२: अमेरिका – देशात डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
१९७२: जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७१ अपघातात ८२ प्रवासी आणि ४ जमीन कर्मचारी लोकांचे निधन.
१९६७: चीन – देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
१९६७: मरिनर प्रोग्रॅम – मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
१९६२: युरोपियन स्पेस एजंसी – पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजंसी बनली.
१९५२: अमेरिका – देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
१९४५: वेव्हेल योजना – या योजने अंतर्गत भारताला स्वायत्तता देण्याचे जाहीर.
१९४५: दुसरे महायुद्ध – बेसांग पासची लढाई: सुरू.
१९४४: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन पेर्च: अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, ब्रिटीश सैन्याने जर्मनीच्या ताब्यात असलेले केन शहर काबीज करण्याची त्यांची योजना बंद केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
१९३८: सुपरमॅन – चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९२६: लीग ऑफ नेशन्स – या संस्थेतून ब्राझील देश बाहेर निघाला.
१९०७: नॉर्वे – देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१८९६: अनाथ बालिकाश्रम – स्थापना.
१७८९: बोर्बोन व्हिस्की – मक्यापासुन पहिल्यांदाच ही व्हिस्की तयार करण्यात आली.
१७७७: अमेरिका – स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला
१७०४: मराठा साम्राज्य – मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
११५८: म्यूनिच, जर्मनी – इसार नदीच्या काठावर या शहराची स्थापना.

१४ जून जन्म

१९६९: स्टेफी ग्राफ – प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू
१९५२: किरण खेर – भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेत्री – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५१: पॉल बोटेंग – ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री
१९४६: डोनाल्ड ट्रम्प – अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती
१९४४: के. मुरारी – भारतीय चित्रपट निर्माते (निधन: १५ ऑक्टोबर २०२२)
१९३२: टी. शिवदासा मेनन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २८ जून २०२२)
१९२८: चे गुएवारा – क्युबन क्रांतिकारी (निधन: ९ ऑक्टोबर १९६७)
१९२२: के. आसिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
१८६८: कार्ल लॅन्ड्स्टायनर – ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: २६ जून १९४३)
१८६४: अलॉइस अल्झायमर – अल्झायमर आजाराचे संशोधक (निधन: १९ डिसेंबर १९१५)
१७३६: चार्ल्स कुलोम – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २३ ऑगस्ट १८०६)
१४४४: निळकंथा सोमायाजी – भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ

१४ जून निधन

२०२०: सुशांतसिंग राजपूत – सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (जन्म: २१ जानेवारी १९८६)
२०२०: राज मोहन वोहरा – लेफ्टनंट जनरल – महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ७ मे १९३२)
२०१०: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
२००७: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
१९८९: पंडित सुहासिनी मुळगावकर – मराठी अभिनेत्री संस्कृत
१९४६: जॉन लोगे बेअर्ड – दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९२०: मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९१६: गोविंद बल्लाळ देवल – भारतीय मराठी नाटककार (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१८२५: पिअर चार्ल्स एल्फांट – फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)

Web Title: Dinvishesh panchang 14 june 2023 special day world blood donor day yogini ekadashi death anniversary of well known and popular indian actor sushant singh rajput nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh
  • sushant singh rajput
  • world blood donor day

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
1

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
4

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.