दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. रियाच्या वाढदिवसानिमित्त सुशांत सिंह राजपूतसोबतच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया. त्यांची पहिली भेट कधी आणि कुठे झाली, जाणून घेऊया
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता आपल्यात नसला, तरी अभिनेत्याच्या आठवणी नेहमीच लोकांच्या हृदयात जिवंत राहणार आहे. सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी अभिनेत्याचे स्मरण केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आज अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पुण्यतिथी आहे, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ड्रिम्स असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण विशेष मेहनत घेतच असतो.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात रियाला क्लिन चिट मिळाली. याबाबत रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणात सीबीआयने आपला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिनेत्याने आत्महत्या केली होती. आणि याबाबत पुरावे मिळालेले नाही.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणात सीबीआयने आपला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. हा अहवाल मुंबई न्यायालयात दाखल करण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिनेत्याने आत्महत्या केली…
Disha Salian case : दिशा सालियान हिच्या वडीलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावर आता सुशांत सिंगच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात. हे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरण का चर्चेत आहे हे आपण आत जाणून…
करणवीर मेहराने त्याच्या संघर्षमय दिवसांबद्दल मोकळेपणाने सांगितले. तसेच, तुमच्या खास मित्राविषयी म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल काहीतरी सांगा, जे क्वचितच कोणाला माहीत असेल.
सुशांतच्या हयातीत रिलीज झालेला शेवटचा चित्रपट ‘छिछोरे’ होता. या चित्रपटामध्ये सुशांतसोबत अभिनेता प्रतीक बब्बरनेही काम केलेय. नुकतंच प्रतीकने सुशांतच्या अपूर्ण इच्छेबद्दल खुलासा केला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश…
बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची यंदा चौथी पुण्यतिथी आहे. सुशांतच्या निधनाने त्याच्या जवळचे सगळेच दु:खी आहेत. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच सुशांत एक चांगला माणूसही होता.
सॅम्युअलने सांगितले की, त्याला पत्नी आणि कुटुंबासह सुट्टीसाठी परदेशात जायचे आहे. मिरांडाचा दावा आहे की त्याच्या विरुद्धचा LOC हा मनमानी आणि अवाजवी आहे आणि मनाचा योग्य वापर नाही.
मुंबईतील विशेष न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तिच्या कुटुंबासह परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
सुशांत सिंगची बहीण श्वेता सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर त्याचे सात लाख २१ हजार फॉलोअर्स आहेत. ती नेहमी तिच्या भावाबद्दल पोस्ट करत असते.