Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ३१ मार्च २०२३, हिंदी चित्रपट अभिनेत्री मीनाकुमारी पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 31, 2023 | 07:11 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

३१ मार्च घटना

२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्या;यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१८८९: आयफेल टॉवरचे उदघाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

३१ मार्च जन्म

१९८७: हम्पी कोनेरू – भारतीय बुद्धिबळ खेळाडू
१९७२: इव्हान विल्यम्स – ट्विटरचे सहसंस्थापक
१९५८: उमा पेम्माराजू – भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर (निधन: ८ ऑगस्ट २०२२)
१९३९: झवेद गमझखुर्डिया – जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष (निधन: ३१ डिसेंबर १९९३)
१९३४: कमला सुरय्या – भारतीय कवी आणि लेखक (निधन: ३१ मे २००९)
१९१३: प्रकाश सिंग – व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक (निधन: २३ मार्च १९९१)
१९०२: ग्यानीचेत सिंग – भारतीय विद्वान (निधन: ३१ मार्च २०००)
१८७१: गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक (निधन: ३० जुलै १९६०)
१८४३: अण्णासाहेब किर्लोस्कर – भारतीय नाटककार, मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार (निधन: २ नोव्हेंबर १८८५)
१५१९: हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (निधन: १० जुलै १५५९)

३१ मार्च निधन

२००४: टी. के. अण्णा वडणगेकर – चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
२००४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२००२: मोतीरु उदयम – भारतीय राजकारणी (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
२०००: ग्यानीचेत सिंग – भारतीय विद्वान (जन्म: ३१ मार्च १९०२)
१९८८: विल्यम मॅकमोहन – ऑस्ट्रेलिया देशाचे २०वे पंतप्रधान (जन्म: २३ फेब्रुवारी १९०८)
१९७८: चार्ल्स हर्बर्ट बेस्ट – इन्सुलिनचे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ (जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)
१९७२: मीना कुमारी – हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९१३: जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)

Web Title: Dinvishesh special day 31 march 2022 hindi film actress meena kumaris death anniversary nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2023 | 07:11 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
1

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
4

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.