Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ ; जाणून घ्या २७ डिसेंबर रोजीचा इतिहास

आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आजच्या दिवशी १९११ मध्ये प्रथम आपल्या भारताचे राष्ट्रगीत गायले गेले होते. तसेच या दिवशी अनेक महान लोकांचा जन्माच्या-मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 27, 2025 | 08:37 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज २७ डिसेंबर, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या. त्यातीलच एक अभिमानास्पद बाब म्हणजे आजच्या दिवशी १९११ मध्ये आपल्या भारताचे राष्ट्रगीत जन गन मन हे पहिल्यांदा गायले गेले होत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले हे राष्ट्रगीत अर्थात जन गन मन हे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ मध्ये कोलकाता इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात हे गाण्यात आले होते. हे गीत रवींद्रनाथ टॉगोर यांनी प्रथम बंगाली भाषेत लिहिले आहे. आजच्या दिनानिमित्त आपण इतिहासात घडलेल्या काही इतर घटन देखील जाणून घेऊयात. यासाठी खालील दिलेली माहिती वाचा.

27 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1911 : “जन गण मन”, भारताचे राष्ट्रगीत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रथम गायले गेले.
  • 1918 : बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
  • 1945 : 29 देशांनी एकत्रित जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन केले.
  • 1945 : कोरिया देशाची फाळणी झाली.
  • 1949 : 1949 – इंडोनेशियन राष्ट्रीय क्रांती : नेदरलँड्सने अधिकृतपणे इंडोनेशियन स्वातंत्र्याला मान्यता दिली. डच ईस्ट इंडीजचा शेवट.
  • 1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो 8 प्रशांत महासागरात कोसळले, चंद्रावर प्रथम परिभ्रमण मोहिमेचा अंत झाला.
  • 1975 : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत 372 कामगार ठार झाले.
  • 1978 : 40 वर्षांच्या हुकूमशाहीनंतर स्पेन हे प्रजासत्ताक बनले.
  • 2004 : मॅग्नेटर SGR-1806-20 वरील स्फोटातून झालेले विकिरण पृथ्वीवर पोहोचले. ग्रहावरील ओळखली जाणारी ही सर्वात तेजस्वी एक्स्ट्रासोलर घटना आहे.
  • 2007 : पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

27 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1571 : ‘योहान्स केप्लर’ – जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1630)
  • 1654 : ‘जेकब बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 1705)
  • 1773 : ‘जॉर्ज केली’ – इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1797 : ‘मिर्झा गालिब’ – उर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू : 15 फेब्रुवारी 1869)
  • 1822 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1895)
  • 1898 : ‘पंजाबराव देशमुख’ – विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 1965)
  • 1927 : ‘नित्यानंद स्वामी’ – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 2012)
  • 1944 : ‘विजय अरोरा’ – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 2 फेब्रुवारी 2007)
  • 1965 : ‘सलमान खान’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1973 : ‘कन्नन सुंदरराजन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1986 : ‘शैली एन फ्रेजर प्राईस’ – दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू यांचा जन्म.

27 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1900 : ‘विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग’ – ब्रिटीश स्थापत्यशास्त्री यांचे निधन.
  • 1923 : ‘गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल’ – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1832)
  • 1949 : ‘भालकर भोपटकर’ – यांचे निधन.
  • 1965 : ‘देवदत्त नारायण टिळक’ – मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक यांचे निधन.
  • 1972 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – कॅनडाचे 14 वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1897)
  • 1997 : ‘मालती पांडे-बर्वे’ – मराठी भावगीत गायिका यांचे निधन.
  • 2002 : ‘प्रतिमा बरुआ-पांडे’ – आसामी लोकगीत गायिका यांचे निधन.
  • 2007 : ‘बेनझीर भूट्टो’ – पाकिस्तानच्या पंतप्रधान यांची हत्या. (जन्म : 21 जून 1953)
  • 2013 : ‘फारुख शेख’ – अभिनेता यांचे निधन.

Web Title: Indias national anthem jana gun mana was sung first time on 27 december 1911 in kolkata marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

कुष्ठरोग्यांसाठी आजन्म सेवा करणारे बाबा आमटे यांची जयंती; जाणून घ्या 26 डिसेंबरचा इतिहास
1

कुष्ठरोग्यांसाठी आजन्म सेवा करणारे बाबा आमटे यांची जयंती; जाणून घ्या 26 डिसेंबरचा इतिहास

Atal Bihari Vajpayee : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास
2

Atal Bihari Vajpayee : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास
3

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास
4

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.