Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Diwali Utane Recipe: दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी विकतचे उटणं आणण्यापेक्षा स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून उटणं तयार करावे. यामुळे त्वचेवरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचेची गुणवत्ता सुधारेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2026 | 10:04 AM
Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Follow Us
Follow Us:

Diwali Utane Recipe: दिवाळी सणाला वसुबारसपासून सुरुवात होते. सणावारांच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. घरातील स्वच्छतेपासून ते अगदी फराळापर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी केली जाते. स्वतःचे सौंदर्य खुलवण्याकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल आणि वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंट करून घेतात. पण वारंवार त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करणे टाळावे. दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग स्नान करताना उटणे लावण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. अभ्यंग स्नानशिवाय दिवाळी सण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे बाजारातील विकतचे उटणं आणून लावण्यापेक्षा घरी या पदार्थांचा वापर करून तुम्ही सुगंधी उटणं बनवू शकता.(फोटो सौजन्य – AI)

Diwali Eye Makeup Tips: सणासुदीत Smoky eyes आणि काजळ लावण्याचा विचार करताय? मग आधी वाचा या 5 टिप्स!

उटणं बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • हरभऱ्याची डाळ
  • मसूर डाळ
  • तांदूळ
  • जवस
  • बदाम
  • कडुलिंबाची पाने
  • चंदन पावडर
  • आंबे हळद
  • दूध
  • गायीचे तूप
  • मध
  • गुलाबपाणी

कृती:

उटणं बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, जवस, बदाम, कडुलिंबाची पाने वेगवेगळी भाजून घ्या.
सर्व साहित्य मंद आचेवर भाजावीत. त्यानंतर भाजून घेतलेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवावेत.
मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर गाळणीच्या मदतीने चाळून घ्या.
मोठ्या वाटीमध्ये तयार केलेली पावडर घेऊन त्यात चंदन पावडर, आंबे हळद घालून उटणं तयार करावे.

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो

अभ्यंग स्नान करण्याआधी वाटीमध्ये तयार केलेली पावडर घेऊन त्यात चमचाभर दूध, गायीचे तूप, मध, गुलाबपाणी घालून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हरभऱ्याच्या डाळीचा वापर केल्यामुळे त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचे एक्सफोलिएशन होऊन त्वचा उजळ आणि स्वच्छ होते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी मसूर डाळीचा वापर केला जातो. तांदळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे लूज पडलेल्याली त्वचा टाईट होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी उटण्याचा वापर का केला जातो?

    Ans: दिवाळीच्या अभ्यंग स्नानामध्ये उटण्याचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. उटण्यामुळे त्वचेवरील मृत पेशी आणि अतिरिक्त तेलकटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ वाटते.

  • Que: घरच्या घरी सुगंधी उटणं तयार करण्यासाठी कोणते पदार्थ वापरावेत?

    Ans: घरच्या घरी सुगंधी उटणं तयार करण्यासाठी कोणते पदार्थ वापरावेत?

  • Que: उटणं लावल्याने त्वचा चमकदार होते का?

    Ans: उटण्यातील नैसर्गिक घटक त्वचा स्वच्छ करण्यास आणि मृत पेशी काढण्यास मदत करू शकतात. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते. मात्र, त्वचेचा रंग बदलण्याची हमी देता येत नाही.

Web Title: Diwali utane recipe prepare a royal fragrant utan at home for your diwali abhyanga snan sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Diwali
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Diwali Vastu Tips: आंबा की अशोकाची पाने; घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावणे शुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम आणि महत्त्व
1

Diwali Vastu Tips: आंबा की अशोकाची पाने; घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावणे शुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम आणि महत्त्व

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!
2

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!

Diwali Dry Day Rules : दिवाळीत दारूची दुकाने बंद राहणार? ‘ड्राय डे’बाबत महत्त्वाचा नियम काय? नक्की वाचा ही बातमी
3

Diwali Dry Day Rules : दिवाळीत दारूची दुकाने बंद राहणार? ‘ड्राय डे’बाबत महत्त्वाचा नियम काय? नक्की वाचा ही बातमी

Diwali 2026 Instamart : सणाची धामधूम! धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ; एकाच ग्राहकाने उडवले लाखो रुपये
4

Diwali 2026 Instamart : सणाची धामधूम! धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ; एकाच ग्राहकाने उडवले लाखो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.