Clove Water : लवंग हा केवळ मसालाच नाही तर त्वचेसाठीही एक प्रभावी घरगुती उपाय आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास तो त्वचेला आतून स्वच्छ करून नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो.
शरीरात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काहीवेळा गंभीर आजारांचे कारण ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील दुर्लक्ष करू नये.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त फेसवॉशचा वापर करण्याऐवजी पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
नववर्ष 2026 मध्ये नितळ, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असेल, तर केवळ सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून न राहता चुकीच्या सवयी वेळेत बदलणं गरजेचं आहे. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, रोजच्या काही चुका त्वचेचं मोठं नुकसान…
थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ करू नये. नियमित अंघोळ केल्यामुळे शरीरावरील तेल नष्ट होऊन जाते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफेच्या पाण्यात संत्र्याची साल आणि बीटची साल घालावी. यामुळे चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर होईल. जाणून घ्या वाफ घेण्याचे फायदे.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नियमित नाईट क्रीम लावावे. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसते. बाजारातील महागड्या क्रीम विकत घेण्याऐवजी तुम्ही घरीच नाईट क्रीम तयार करू शकता.
संत्र्याच्या सालींचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सीरम तयार करू शकता. संत्र्यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा खूप जास्त चमकदार आणि ग्लोइंग होते.
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग, चेहऱ्यावर पुरळ इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बटाट्याचा रस आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळदार दिसेल.
गुलाब पाण्यात असलेल्या घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावरील कमी झालेली चमक वाढवण्यासाठी गुलाब पाणी आणि इतर पदार्थांचा वापर करावा.
हातापायांची त्वचा कोरडी झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. वाढत्या थंडीत त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील चमक कायम टिकून राहील आणि त्वचा उजळदार दिसेल.
तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या पानांचा स्प्रे नियमित चेहऱ्यावर मारल्यास त्वचा हेल्दी राहील.
चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगचा त्रास नको असेल, तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. स्वयंपाकघरातील पदार्थांच्या मदतीने कोणत्याही वेदनेशिवाय चेहऱ्यावर नको असलेले केस काढून टाकता येतात.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात तूप मिक्स करून लावल्यास त्वचा हायड्रेट आणि मुलायम होण्यास मदत होईल.
Use Raw milk On Skin : पोषणतत्वांनी समृद्ध दुधाचे फक्त आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे होतात. याचा नियमित वापर चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करुन त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देतो.…
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी जायफळ पावडरचा वापर करून फेसपॅक बनवावा. जायफळ फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचेवरील डेड स्किन नष्ट होईल.