व्यायाम हे औषध आहे. सकाळ/संध्याकाळ चालणे हे औषध आहे. उपवास हे औषध आहे. कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे. हसणे आणि विनोद हे देखील औषध आहे. गाढ झोप हे औषध आहे. सर्वांशी मिळून वागणे हे औषध आहे. आनंदी राहण्याचा निर्णय हे औषध आहे. मनातील सकारात्मकता हे औषध आहे. प्रार्थना हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आणि औषध आहे सर्वांचे भले हे औषध आहे. इतरांसाठी प्रार्थना हे औषध आहे. कधी कधी मौन हे औषध असते. प्रेम हे औषध आहे. मन:शांती हे औषध आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे? प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.