Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग ‘हे’ प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

धान्य जास्त दिवस व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे. साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. नुकसान होऊ नये म्हणून फॉलो करा या टिप्स.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 10:40 AM
साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग 'हे' प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग 'हे' प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

Follow Us
Follow Us:

साठवलेल्या धान्यात निरनिराळ्या प्रकारच्या किडी पडतात. धान्यावर त्यांचा जीवनक्रम पूर्ण होतो व सर्व अवस्था एकत्र आढळतात. धान्यात पडणाऱ्या या किडीमध्ये प्रामुख्याने टोके किंवा सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडा भुंगेरा, दातेरी भुंगेरे, दाण्यातील पतंग, तांदळावरील पतंग व कडधान्यावरील भुंगेरे इत्यादी किडी आढळतात. त्याशिवाय साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत साठवेलेल्या धान्यातील कीड नियंत्रण करण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती

धान्य साठवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स:

धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्याच्या साठवणीसाठी धान्यातील ओलावा ८-१० पेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. धान्य साठविण्याच्या अगोदर त्याची काळजी घेऊन किडग्रस्त धान्य किडीसहीत नष्ट करावे. पोत्यातून बराच काळ जीवंत राहु शकतात. त्या पुन्हा नवीन साठविलेल्या धान्यावर जगतात व त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. मॅलाथिऑन ५० ईसी ३ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्याच्या साठवणीसाठी धान्यातील ओलावा ८-१० पेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी. धान्य साठविण्याच्या अगोदर त्याची काळजी घेऊन किडग्रस्त धान्य किडीसहीत नष्ट करावे.धान्य साठविण्याच्या जागेत अॅल्युमिनियम फॉस्फाईड या किटकनाशकाची धुरी दिल्यास सर्व किडींच्या अवस्थांचा नाश करणे सोपे जाते व त्यापुढील संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. यासाठी अॅल्युमिनियम फॉस्फाईड याच्या २४ गोळया/१००० घनफुट गोदामात २४ तास ठेवावे.

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

धान्य साठविण्यासाठी कीडमुक्त पोते व इतर साहित्य वापरावे. धान्य साठवितेवेळी जमिनीवर लाकडी फळी किंवा पॉलिथीन टाकून त्यावरच पोते रचून ठेवावी.धान्याची पोते खोलीच्या गोदामाच्या मध्यभागी रचावी, भिंतीला लागून पोते रचू नये. कडुनिंबाचा पाला, वेखंड, एरंडीचे तेल इत्यादीचा वापर करावा.धान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडींचे नियंत्रण फक्त विषारी धुरी वापरुनच करावे लागते. यासाठी हवाबंद डब्यात, ताडपत्री अथवा प्लॅस्टिक आवरणाखाली धान्य ठेवून धुरी देण्यासाठी खालीलप्रमाणे धुरीजन्य कीटकनाशक वापरावे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Does stored grain suffer from pests forever then if this preventive measures are taken the grain will remain safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • cleaning tips
  • Farmer Issue
  • food history

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
2

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
3

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.