कांदा ही अशी भाजी आहे जी रोज वापरली जाते. कोणत्याही भाजीत, आमटीत कांदा लागतोच. पण दिवाळीच्या ऐन सणाच्या मोक्यावर कांद्याचा बाजार ११ दिवस बंद राहणार असल्याचे आता समोर आले आहे
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्यात भाताची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धानाची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर केली.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. राज्य सहकारी शेतकरी विरोधी धोरण याला जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठेत बोगस बियाणे, खते, कीटनाशके औषधे यांचा सुळसुळाट आहे.