सध्या सण सुरु झाल्या असल्याने गोडधोड खाण्याप्रामाण हे थोडे वाढते, आणि सध्या सुरु झाला गणेशत्सव यामध्ये मोदक खाण्याचा मोह हा कोणाला सुधा आवरत नाही. जर तुम्हालाही गोड खायला आवडत असेल काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
अति प्रमाणात गोड खाल्याने रक्तात साखरेच प्रमाण वाढते, वजन वाढण्याची शक्यता असते. गोड अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरात कमजोरी निर्माण होते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्रतिकारक्षमता कमी होते. जास्त गोड खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि त्यामुळे मधूमेहाचा धोका वाढतो. अति प्रमाणात गोड खाल्ल्याने दात दुखीचा त्रास निर्माण होतो. सोबतच दाताच्या दातांच्या निगडीत समस्या निर्माण होतात.