Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

उन्हाळ्यात आरामदायक आणि स्टायलिश लूकसाठी कॉटन साड्या सर्वोत्तम पर्याय ठरतात. हलक्या आणि श्वास घेणाऱ्या कापडामुळे या साड्या उकाड्यातही थंडावा देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 12:02 PM
उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

Follow Us
Follow Us:
  • हलक्या कापडामुळे उकाड्यातही आरामदायक अनुभव मिळतो.
  • वेगवेगळ्या प्रदेशांनुसार डिझाईन, विणकाम आणि पोतात विविधता दिसून येते.
  • रोजच्या वापरापासून ते खास प्रसंगांपर्यंत सहज वापरता येईल असा स्टायलिश पर्याय आहे.
उन्हाळ्यासाठी सुती साड्या हा सर्वात उत्तम पर्याय आहे, कारण त्या हलक्या, आरामदायक, श्वास घेण्यायोग्य आणि घाम शोषून घेणाऱ्या असतात. चंदेरी, माहेश्वरी, मलमल, तांत, खादी आणि लिनन साड्या उन्हाळ्यातील उकाड्यापासून आराम देतात, हलके रंग आणि सुती पोत यामुळे स्टायलिश आणि आरामदायक लूक मिळतो.

चंदेरी

मध्य प्रदेशातील चंदेरी येथील ही साडी तिच्या पारदर्शकतेसाठी आणि वजनाला हलकी असल्यामुळे ओळखली जाते. यामध्ये सिल्क आणि कॉटनच्या धाग्यांचे मिश्रण असते. ज्यामुळे साडीला एक प्रकारची चमक मिळते.

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

माहेश्वरी

या साड्या सुद्धा मध्य प्रदेशातील असून त्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काठ आणि पदरासाठी प्रसिद्ध आहेत. यावर सहसा भौमितिक डिझाईन्स असतात.

खादी 

हातमागावर विणलेले खादी साडी ही पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असते. उन्हाळ्यात ही साडी त्यंत आरामदायी असते आणि शरीराला थंडावा देते.

सांबलपुरी

ओडीसामधील ही साडी इकत विणकाम पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. यावर शंख, चक्र किंवा फुलांची पारंपारीक नक्षी असते. जी विणण्यापूर्वी धाग्यांना रंगवून तयार केली जाते.

तांत

पश्चिम बंगालमधील ही साडी अतिशय मऊ आणि पारदर्शक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत रोजच्या वापरासाठी ही साडी अतिशय उत्तम मानली जाते. याचे काठ थोडे जाड आणि उठावदार असतात.

मराठीची बाराखडी ; वर्णमाला म्हणजे नक्की काय ? शाळेत शिकवलेली व्यंजनं तुम्हाला आठतात का ?

कोरा

दक्षिण भारतात ही साडी लोकप्रिय आहे. ही साडी थोडी ताठ असते. त्यामुळे नेसल्यामुळे ती कडक आणि नीटनेटकी दिसते. प्रोफेशनल लूकसाठी ही उत्तम निवड आहे.

जामदानी

ही साडी तिच्यावरील अत्यंत बारीक आणि सुबक विणकामासाठी ओळखली जाते. मलमलच्या कपड्यावर हाताने विणलेली ही नक्षी साडीला एक रॉयल लुक देते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fashion tips best cotton sarees summer collection lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestyle news
  • saree fashion

संबंधित बातम्या

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
1

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
2

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम
3

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
4

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.