Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

Indian Village : भारतात एक सुंदर गाव वसले आहे जे आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यासाठी लोकप्रिय आहे. इथले रस्ते पाण्यात तरंगताना दिसतात आणि शांतता मनाला अद्भूत अनुभव देऊन जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 08:38 AM
भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

Follow Us
Follow Us:
  • पाण्याने वेढलेले गाव, जिथे रस्ते तरंगताना दिसतात असा अनोखा अनुभव.
  • पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे मार्ग गावाच्या सौंदर्यात भर घालतात.
  • शांत वातावरण, हिरवळ आणि पारंपरिक जीवनशैलीमुळे पर्यटकांसाठी खास ठिकाण.
पर्यटन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. देशात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणे आहेत. पण आज आम्ही तुम्हाला देशातील अशा अनोख्या ठिकाणाची माहिती सांगत आहोत जिथे रस्ते पाण्यावर तरंगताना दिसतात. हे ठिकाण म्हणजे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील एक छोटंस गाव आहे ज्याचं नाव आहे वेलियानाड. इथे पोहचल्यावर एक वेगळाच अनुभव घेता येतो कारण इथला अधिकतर परिसर हा पाण्याने वेढलेला आहे. या गावाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे येथील रस्ते जे दूरुन पाहिल्यास तरंगत्या रस्त्यांसारखे दिसते. हे रस्ते शेतांमधून आणि खाड्यांमधून बांधलेले आहेत. विशेषतः पावसाळ्यात, जेव्हा पाण्याची पातळी वाढते, तेव्हा हे मार्ग अंशतः पाण्याखाली जातात. या दृश्यामुळे गावाला स्वर्गीय अनुभव येतो.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

केरळ राज्यातील अलाप्पुझा जिल्ह्याच्या कुट्टनाड प्रदेशात वसलेले वेलियानाड गाव हे त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. येथील शेतजमिनी समुद्रसपाटीपाटीच्या खाली आहेत. याच्या सभोवतालच्या खाड्या या ठिकाणाला अद्वितीय बनवतात. या गावाच्या एकंदरीतच रचनेत पाणी आणि जमिन यांचा संगम असल्याने ठिकाणाचे साैंदर्य आगळीक वाटते. या गावाला जलविश्व या नावानेही ओळखलं जातं. इथले रस्ते पाण्यातून जातात. पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा या रस्त्यांचे काही भाग पाण्याखाली जातात. खरंतर प्रत्यक्षात हे रस्ते जमिनीवर बांधण्यात आले आहेत पण पाहताना मात्र ते पाण्यावर तरंगताना दिसून येतात. हे अनोखे दृष्य पर्यटकांना सुंदर अनुभव देऊन जाते.

वेलियानाड हे गाव आपल्या अद्वितीय साैंदर्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीसाठी ओळखले जाते. पाणी, हिरवळ आणि शांत वातावरणाने वेढलेले हे गाव शहराच्या गजबटाहून एकदम वेगळे आहे. येथील पारंपरिक केरळी संस्कृती, बोटीवरील जीवन आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. या गावात दिसून येणारे दृष्य तुम्हाला क्वचितच दुसरे कुठे पाहता येते.

फिरण्यासाठी परफेक्ट आहे राजस्थानमधील जवाई, गर्दीपासून दूर ऑफबीट डेस्टिनेशन शोधताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या

गावाला जायचे कसे?

वेलियानाड हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात वसलेले आहे, इथे तुम्ही रस्ते मार्गाने जाऊ शकता. सर्वात जवळते शहर चंगनासेरी आहे, जे सुमारे १० किमी अंतरावर आहे. इथे पोहचण्यासाठी तुम्हा रेल्वे मार्गाचाही वापर करु शकता. तसेच विमानाने जात असाल तर कोची हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. इथून टॅक्सी किंवा बस करुन वेलियानाडला पोहचता येते.

Web Title: Floating roads village veliyanad kerala unique travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Best Tourism Village
  • Kerala
  • travel news

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या
1

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा
2

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?
3

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच
4

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.