Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

सोलो ट्रीपचा अनुभव खास असतो, पण एकट्याने प्रवास करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पहिल्यांदा सोलो ट्रॅव्हल करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच लक्षात ठेवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 08:20 AM
Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • प्रवास सुरू करण्याआधी काही गोष्टींची तयारी नक्की करा
  • नवीन ठिकाणी अनोळखी व्यक्तींशी वागताना सावध राहा
  • आपल्या जवळच्या व्यक्तींना प्रवासाची माहिती देत राहा
आजकाल सोलो ट्रीपची फार क्रेझ आहे. लोकांना एकट्याने नवीन ठिकाणं एक्सप्लोर करायला, स्वत:सोबत वेळ घालवायला अधिक आवडू लागले आहे. सोलो ट्रीपमध्ये आपल्या मर्जीने फिरण्याचा मोकळेपणा आणि स्वातंत्र्य मिळते, तसेच नवीन लोकांशी भेटीगाठी आणि ओळखही वाढते. याच कारणामुळे तरुणांमध्ये याची क्रेझ जास्त वाढली आहे. तथापि, सोलो ट्रीप करताना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घ्यावी लागते. पहिल्यांदाच जर तुम्ही सोलो ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय जर तुम्ही सोलो ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर आताच हा विचार टाळा आणि काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घ्या.

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

सर्व माहिती गोळा करा

आपली सहल सुरु करण्याआधीच निवडलेल्या ठिकाणाची सविस्तर माहिती गोळा करा. ठिकाणाचे नेमके लोकेशन, तेथील लोकप्रिय ठिकाणे, राहण्या-खाण्याची व्यावस्था आणि इतर. आधीच सर्व गोष्टी प्लॅन केल्या की सहल सुरळीत पार पडते. शिवाय, लहान-सहान गोष्टीत घेतलेली ही काळजी सोलो ट्रीपला अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनवते.

लगेच प्रत्येकावर विश्वास ठेवू नका

एकट्याने फिरताना नवीन लोकांशी भेटी-गाठी होतात. पण या भेटीत लगेच कुणावरही जास्त विश्वास दाखवू नका. ठिकाणाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकांसोबत संभाषण करु शकता. परंतु आपल्या पर्सनल गोष्टी, कुटुंबाची माहिती, हाॅटेलचे नाव किंवा इतर वैयक्तिक बाबी कुणासोबतही पहिल्याच भेटीत शेअर करु नका. जर एखादे ठिकाण निर्जन दिसत असेल तर तिथे जाणे टाळा. रात्री एकट्याने फिरताना गर्दीच्या ठिकाणांची निवड करा. जर रस्त्यात काही चुकीचे किंवा संशयास्पद वाटले तर लगेच त्या ठिकाणातून बाहेर पडा आणि विश्वासू व्यक्तीशी संपर्क साधा.

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

कुटुंबाला सर्व अपडेट देत रहा

सोलो ट्रीपच्या वेळी कुटुंबाला किंवा आपल्या विश्वासू मित्राला आपली अपडट देत राहणे महत्त्वाचे ठरते. त्यांच्यासोबत हॉटेलचा पत्ता, प्रवासाच्या तारखा आणि महत्त्वाचे फोन नंबर शेअर करा. दिवसातून एकदा तरी सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देत ​​राहा. मोबाईल फोनची बॅटरी संपू नये म्हणून सोबत पाॅवर बँक घेऊन फिरा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उत्साहाच्या भरात तुमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. थोडी खबरदारी घेतल्यास आपण सुरक्षेसह आपली ट्रीप पूर्ण करु शकता.

 

Web Title: Solo trip mistakes to avoid for safe and hassle free travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • safety tips
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.