हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी
हरतालिकेचा पवित्र दिवस अवघ्या एका दिवसावर आला आहे. विवाहित महिलेसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांना विविध गोष्टी अर्पण करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हरतालिकेच्या उपवसावेळी नेहमी काहीतरी गोडाचे बनवून देवाला हा गोड पदार्थ अर्पित केला जातो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षीच्या हरतालिकेच्या नैवेद्यासाठी तुम्ही घरी तांदळाची खीर बनवू शकता. हा पदार्थ फार जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे. तांदळाची ही खीर फार सहज आणि कमी वेळेत बनवले जाते. या खिरीची चव अप्रतिम लागते. तुम्ही नैवेद्यासाठी झटपट आणि स्वादिष्ट अशा पदार्थाची रेसिपी शोधत असाल ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवा! घरी बनवा झणझणीत आणि कुरकुरीत पापडाची चटणी, Video तून जाणून घ्या रेसिपी
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी