Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त नवनवीन पदार्थांची मेजवानी बनवली जाते. यात सर्वात मनाचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाच्या आगमन होताच त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य बनवून त्याला अर्पण केला जातो.
बदलत्या काळानुसार, मोदकांचे अनेक नवनवीन पदार्थ बाजारात आले आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला केसर माव्याचे चविष्ट मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनवली जाते. तसेच हे मोदक चवीला फार चविष्ट लागतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी
हेदेखील वाचा – 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी