Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Recipe: जवसाची चटणी खमंग होत नाही? मग हा पदार्थ घालून बघा, पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल

Flax Seed Chutney Recipe: अतिशय गुणकारी अशी जवसाची चटणी पारंपरिक पद्धतीने कशी तयार करायची ते जाणून घ्या. ही चटणी तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता. जवसाची चटणी आरोग्याला फायदेशीर ठरते शिवाय जेवणाची चवही वाढवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2025 | 08:15 PM
Viral Recipe: जवसाची चटणी खमंग होत नाही? मग हा पदार्थ घालून बघा, पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल

Viral Recipe: जवसाची चटणी खमंग होत नाही? मग हा पदार्थ घालून बघा, पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. यात तुम्हाला अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश दिसून येईल. अहो, जिथे चटण्याच दहा प्रकारच्या बनवल्या जातात तिथे भाज्या आणि इतर गोष्टी किती असतील याचा विचार करा. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच एक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही महिनोंमहिने साठवून ठेवू शकता. या रेसिपीचे नाव आहे जवसाची चटणी.

चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

जवस ज्याला इंग्रजीत फ्लॅक्स सीड म्हटले जाते, यापासून तुम्ही खमंग आणि चविष्ट अशी चटणी तयार करू शकता. ही चटणी चवीला फार अप्रतिम लागते आणि झटपट बनून तयारही होते. अनेकांना परफेक्ट जवसाची चटणी तयार करता येत नाही. अशात सध्या सोशल मीडियावर याची एक अप्रतिम रेसिपी शेअर झाली आहे जी आपण आज लेखातून जाणून घेणार आहोत. ही चटणी तुमच्या जेवणाची चव आणखीनच वाढवेल. चला तर जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • जवस १ वाटी खोबऱ्याचा किस
  • अर्धी वाटी १५ ते २० लसूण पाकळ्या
  • १ टीस्पून जिरे
  • दिड ते दोन चमचे लाल तिखट
  • चवीनुसार मीठ

ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा, उन्हाळ्याची सुट्टी होईल आणखीनच स्पेशल

कृती

  • जवसाची चटणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवा आणि जवस अगदी मंद आचेवर चांगले खमंग भाजून घ्या
  • जवस भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा अन्यथा ते जळू शकतात
  • यानंतर भाजून घेतलेले जवस एका ताटात काढून घ्या
  • आता त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा किस छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
  • याचवेळी कढईमध्ये जिरे घाला आणि ते ही खमंग भाजून घ्या
  • यानंतर भाजून घेतलेले जवस, खोबरे, जिरे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घाला
  • याचवेळी त्यामध्ये सोललेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि दिड ते दोन टेबलस्पून लाल तिखट घाला आणि मिक्सरमध्ये छान वाटून घ्या
  • अशाप्रकारे तुमची जवसाची चटणी तयार आहे, एका बरणीत भरून चटणीला साठवा आणि हवे तेव्हा खाण्यासाठी सर्व्ह करा
  • जवसाच्या चटणीची ही रेसिपी @aartiwadagbalkar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: How to make flax seed chutney at home viral is recipe on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.