ओव्हनचा वापर न करता लहान मुलांसाठी झटपट बनवा चीज पिझ्झा
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलं बाहेर फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी सतत कुठेना कुठे जात असतात. बाहेर फिरुन किंवा खेळून घरी आल्यानंतर मुलांना काही ना काही खाण्याची इच्छा होते किंवा भूक लागते. अशावेळी बऱ्याच घरांमध्ये मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्यास देणे अतिशय चुकीचे आहे. कारण लहान मुलांच्या वाढीसाठी पोषण आहार अतिशय महत्वाचा आहे. मात्र पोषण आहाराच्या ऐवजी मुलांना बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यास दिल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हन किंवा कोणत्याही हानिकारक पदार्थांचा वापर न करता चीज पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने पिझ्झा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी
फोडणीच्या भाताला द्या अनोखा ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात