हॉटेल सारखा 'सरसों का साग' घरी कसा बनवायचा? जाणून घ्या सिंपल रेसिपी
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. सरसों का साग आणि मक्याची भाकरी हे हिवाळ्यातील खास पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या हंगामात तुम्ही सरसों का साग तयार करून खाल्लयास याचा तुमचा आरोग्याला फार फायदा होईल. बऱ्याच लोकांना उत्कृष्ट सरसों का साग कसे बनवायचे हे माहित नसते. हा पदार्थ हॉटेल मध्येही उपलब्ध असतो. हॉटेल मध्ये तुम्ही हा पदार्थ कधी ना कधी खाल्ला असावाच. भारतीय पदार्थांतील हा एक लोकप्रिय पदार्थ आहे मात्र तुम्ही जर अजून या पदार्थाची चव चाखली नसेल तर तुम्ही आयुष्यातून फार मोठी गोष्ट चुकवत आहात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, सरसों का साग ही पंजाब राज्याची एक फेमस डिश आहे. अनेकजण घरी सरसों का साग ही भाजी बनवायला पाहतात मात्र त्यांना यात हवी तशी चव मिळत नाही . याचे मुख्य कारण म्हणजे साग तयार करण्याची पद्धत. आज आम्ही तुम्हाला हॉटेल सारखा परफेक्ट घरी कसा तयार करायचा याची एक योग्य पद्धत सांगत आहोत. हा पदार्थ चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो ज्यामुळे हिवाळ्यात एकदा तरी याची सेवन जरूर करा. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती