तुम्हालाही संध्याकाळी काही चटपटीत खाण्याची सवय असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्याची एक हटके आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत. संध्याकाळ झाली की बऱ्याचदा आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशावेळी काय नवीन बनवावे ते सुचत नाही. आपल्याला नाश्ता तर करायला असतो मात्र यासाठी फार मेहनत नको हवी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या एका सोप्या आणि झटपट रेसिपीबाबत सांगत आहोत.
ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. शिवाय हे बनवण्यासाठी तुमचा फार वेळही वाया जाणार नाही. या रेसिपीचे नाव आहे क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स. नावावरूनच तुम्हाला हा पदार्थ काय असेल याचा अंदाज आला असावा. या चवदार रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांची मन जिंकू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती