हिवाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे या मोसमात लोक मोठ्या प्रमाणात भाज्यांचे सेवन करतात. हंगामी भाज्या या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरत असतात. त्यांचे सेवन हे आवर्जून करायला हवे, कारण यातील बऱ्याच भाज्या या इतर ऋतूत बाजारात येत नाहीत. हिवाळ्यात फार स्वस्त दरात अनेक भाज्या विक्रीसाठी येत असतात. अशात तुम्ही या संधीचा फायदा घेत घरीच या भाज्यांपासून एक मिक्स भाजी बनवू शकता.
आता हे तर अनेकांना माहिती आहे की भाज्या आपल्या आरोग्यसाठी कितीतरी पटीने फायद्याच्या ठरत असतात. यामध्ये अनेक पोषक घटक आढळले जातात जे आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्याचे कार्य करत असते. आजची मिक्स भाज्यांची रेसिपी बनवायला फार सोपी आणि सहज आहे. वेगवेगळ्या भाज्यांच्या मिश्रणापासून तयार केलेली ही भाजी चवीबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. तुमच्या घरातील लहान मुलं भाज्या खाण्यासाठी कुरकुर करत असतील तर त्यांना तुम्ही ही भाजी बनवून खाऊ घालू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती